• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही कोरोना पॉझिटिव्ह झाले तर घाबरू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

Team by Team
May 11, 2021
in Featured, Corona Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
vaccination
17
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना व्हायरस महामारीच्या सुरूवातीच्या काळापासून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. लोकांना वाचवण्यासाठी भारत आणि जगातील अनेक देशांमध्ये शोध सुरू आहेत. ज्यांचे निष्कर्ष सायन्स जर्नल आणि इतर प्लॅटफॉर्मवरूनही ते प्रकाशित होत आहेत. अशात नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार, कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही काही लोक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. मेडिकल एक्सपर्ट्सनी याला ‘ब्रेकथ्रू केस’ असं नाव दिलंय. आपल्या देशाबाबत सांगायचं तर याबाबतीत भारतीय लोक बरेच नशीबवान आहेत. कारण भारतात अशा केसेस कमी आहेत.

एक्सपर्ट आणि सरकारचा सल्ला                                                                                                  

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, भारतात अशाप्रकारच्या ब्रेकथ्रू केसेची आकडेवारी केवळ ०.०५ टक्के इतकीच आहे. तेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, जर वॅक्सीनचा पहिला डोज लावल्यानंतर कुणी कोरोनाने संक्रमित होत असेल तर याचा अर्थ हा नाही की, ती व्यक्ती दुसरा डोज घेऊ शकत नाही. अशा लोकांनी फक्त या गोष्टीची काळजी घ्यावी की, दुसऱ्या डोजचं शेड्युल संक्रमणातून ठीक झाल्यावर म्हणजे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर कमीत कमी चार ते आठ आठवड्यांनंतर असावं.

कुणासाठी हे नियम?

आरोग्य मंत्रालयानुसार, असे लोक ज्यांना कोरोना संक्रमणाची सक्रिय लक्षणे आहेत किंवा असे लोक ज्यांच्या शरीरात कोविड-१९ विरोधात अ‍ॅंटीबॉडी आहेत. त्यांच्यासाठी दुसरा डोज घेण्याआधी ४ ते ८ आठवड्यांचा गॅप गरजेचा आहे. तेच प्लाज्मा घेतलेल्या लोकांसोबत जास्त आजारी किंवा इतर आजारांनी ग्रस्त लोकांनीही वॅक्सीनचा दुसरा डोज घेण्यात एक किंवा दोन महिन्यांचा गॅप ठेवावा.

तसेच अमेरिकन रोग नियंत्रण केंद्र म्हणजे CDC नुसार, असे रूग्ण ज्यांना काहीच लक्षणे नाहीत, म्हणजे कोविड-१९ ने ग्रस्त रूग्ण ठीक झाल्यानंतर आपला होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केल्यावर कोरोना वॅक्सीनचा दुसरा डोज घेऊ शकतात.

दरम्यान एक्सपर्ट्सचं असं मत आहे की, वॅक्सीनच्या कार्यप्रणालीचाही आपला एक वेगळा प्रभाव असतो. सर्वांची सुरक्षा सतत आणि चांगली होत रहावी यासाठी वेगवेगळे रिसर्च सुरू आहेत. वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही कुणी कोरोना व्हायरसने संक्रमित होत असेल तर त्यांनी घाबरण्याची गरज नाही.

Tags: corona
Previous Post

बापाने मुलाला नपुंसक करण्याच्या गोळ्या दिल्या, नंतर सुनेसोबत केलं अश्लील कृत्य..

Next Post

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
Rajesh tope

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रध्दांजली

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.