• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

बापाने मुलाला नपुंसक करण्याच्या गोळ्या दिल्या, नंतर सुनेसोबत केलं अश्लील कृत्य..

Team by Team
May 11, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
rape
23
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशमधील बरेली गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याने स्वतःच्याच मुलाला नपुंसक बनवून सुनेसोबत अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बरेली गावातील एक २८ वर्षीय महिला तेथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यास गेली तेव्हा तेथील पोलिसांना जेव्हा सर्व हकीकत सांगितली तेव्हा पोलिसही ऐकून हैराण झाले. महिलेनं आपल्या सोबत घडलेली घटना सांगितल्यानंतर सर्वांच्या अंगावर काटाच आला.

आरोपी सासऱ्याने आपल्या सुनेला ताब्यात घेण्यासाठी वाटेल ते प्रयोग चालू केले. आपल्याच सुनेवर वाईट नजर ठेवून असणाऱ्या सासऱ्याचे कृत्य जर नवऱ्याला सांगितले तर नवरा विश्वास ठेवणार नाही या भीतीने तिने नवऱ्यालाही काही सांगितले नाही. मात्र सासऱ्यानेनंतर असे काही कृत्य केले की त्यानंतर बाप आणि मुलाच्या नात्याला कालीमा फासणारी घटना घडली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

हे पण वाचा  : वरातीतून परतलेल्या पतीनं घरात आल्या-आल्या केला पत्नीचा खून; मग झाला पश्चात्ताप आणि…

सासऱ्याने स्वतःच्याच मुलाला नपुंसक करण्यासाठी गोळ्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलाच्या बापाने त्याच्याच सुनेसोबत शारीरिक संबंध ठेवणायास सुरूवात केली. काही दिवसानंतर जेव्हा पीडित सुनेला या वेदना आणि हा त्रास सहन झाला नाही. त्यामुळे पीडित महिलेने पोलीस स्थानकात जाऊन सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

आरोपी सासऱ्यावर पोलीस स्थानकात गुन्हा तर नोंद झाला. मात्र अजूनही पीडित महिलेला न्याय मिळाला नाही. कारण पीडित महिला गुन्हा दाखल करणार असल्याचे समजताच सासऱ्याने सुनेला घरातून हाकलून लावले आणि सुनेचे चारित्र ठिक नसल्याचे सांगत स्व:ताचा बचाव करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. संबंधित पोलीस या घटनेबाबत चौकशी करत असून लवकरात लवकर नेमकं प्रकरण काय आहे, याची तपासणी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

Tags: crime news
Previous Post

COVID-19 Vaccination: आरोग्य सेतु, Co-WIN वर वॅक्सिनेशन स्लॉट मिळत नाहीये? हे पर्याय ठरतील मदतशीर

Next Post

कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही कोरोना पॉझिटिव्ह झाले तर घाबरू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
vaccination

कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही कोरोना पॉझिटिव्ह झाले तर घाबरू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

Rajesh tope

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.