• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

दोनवेळचा ऑलम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमार फरार घोषित!

Team by Team
May 10, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
91 1
0
दोनवेळचा ऑलम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमार फरार घोषित!
14
SHARES
654
VIEWS
FBWhatsappTelegram

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटूंच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत कुस्तीपटू सागर धनकडच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेते सुशीलकुमार विरोधात लूक आउट नोटीस बजावली आहे. कुस्तीपटूंच्या दोन गटात झालेल्या भांडणात कुस्तीपटू सागर धनकडच्या मृत्यूप्रकरणी सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांचा अद्यापपर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही. ते देश सोडून जाऊ नये यासाठी दिल्ली पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी घटनेच्या दिवशी सागरचे दोन सहकारी असलेल्या जखमी कुस्तीपटू रवींद्र आणि भगत सिंग यांचेही जबाब नोंदवले आहेत. अपहरण आणि हल्ला केल्याच्या प्रकरणात या दोघांनीही सुशीलचे नाव घेतले आहे. यानंतर सुशीलच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की चौकशीसाठी सुशील कुमार व इतर कुस्तीपटूना घराकडे कायदेशीर नोटीस पाठवल्या गेल्या आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, फ्लॅटवरून सुशील आणि बाकी कुस्तीपटू यांच्यात भांडणे झाल्याचे स्पष्ट आहे. तपासणी दरम्यान मंगळवारी घटनेच्या दिवशी मॉडेल टाऊनमधील सुशील गट आणि सागरच्या गटामध्ये भांडण झाले होते.

यानंतरच रात्री घटना घडली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रिन्स दलालच्या मोबाइलशिवाय उर्वरित पाच कारचीही पोलिसांनी एफएसएल चौकशी केली आहे. रविवारी पोलिस पथकाने सुशील आणि त्याच्या साथीदारांचा दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये शोध घेतला, पण सुशीलचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.

दोन गटामध्ये झालेल्या भांडणात सागर, अमित आणि सोनू गंभीर जखमी झाले. नंतर उपचारादरम्यान सागरचा मृत्यू झाला. जखमीने सुशीलचे नाव घेतले होते. याशिवाय अटक आरोपी प्रिन्स दलाल याच्या मोबाईलवरून सुशीलचे काही व्हिडिओही सापडले होते, ज्यात सुशील मारहाण करताना दिसला होता.

Tags: crime newswrestler shushil kumarसुशीलकुमार
Previous Post

नैराश्यातून पत्नी व एक वर्षाच्या मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

Next Post

वाडेगावचा युवक या मागणीसाठी चढला चक्क आत्मदहणासाठी,वाचा सविस्तर

RelatedPosts

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
Next Post
वाडेगावचा युवक या मागणीसाठी चढला चक्क आत्मदहणासाठी,वाचा सविस्तर

वाडेगावचा युवक या मागणीसाठी चढला चक्क आत्मदहणासाठी,वाचा सविस्तर

corona covid 19

Akola Corona Cases : 309 पॉझिटीव्ह, 18 मृत्यू, 575 डिस्चार्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.