• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

धक्कादायक!2 मुलांना सोडून प्रियकरासोबत पत्नी फरार;पत्नीच्या विरहात पतीने केलाआत्महत्येचा प्रयत्न

Media Desk by Media Desk
May 8, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
boy elope girl
12
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

काही महिन्यांपूर्वी आपल्या पोटच्या दोन लेकरांना आणि पतीला सोडून गेलेल्या पत्नीचा विरह सहन न झाल्यानं एका युवकानं आत्महत्येचा प्रयत्न (husband tried to commit suicide) केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन नैराश्यात गेलेल्या पतीचं समुपदेशन केलं आहे. तसेच त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं आहे. तसेच दोघा पती-पत्नींनी पुन्हा एकत्र राहावं असा सल्लाही पोलिसांनी दिला आहे. वेळेवर पोलीस पोहोचल्यामुळे संबंधित युवकाचा जीव वाचला आहे.

रांजणगाव येथील रहिवासी असलेली 26 वर्षीय विवाहित महिला काही दिवसांपूर्वी आपल्या घराशेजारी राहाणाऱ्या अविवाहित प्रियकरासोबत पळून गेली होती. तिने आपल्या साडे चार वर्षाच्या आणि 6 वर्षाच्या दोन मुलांना आपल्या पतीकडेचं सोडलं होतं. अशा प्रकारे पत्नी सोडून गेल्यानं संबंधित युवक नैराश्यात गेला. दरम्यान पत्नीचा विरह सहन न झाल्यानं काल संबंधित युवकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आत्महत्या करणार असल्याची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षण आपल्या पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी पीडित पतीची समजूत घालून त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केला आहे. तर दुसरीकडे, एप्रिलमध्ये प्रियकरासोबत पळून गेलेल्या विवाहितेलाही तिच्या प्रियकराने सोडून दिलं आहे. त्यामुळे तीही रांजणगावात एक स्वतंत्र खोली घेऊन राहात आहे. विशेष म्हणजे प्रियकरानं सोडून दिल्यानंतर तिनंही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळीही पोलिसांनी तिची समजूत घालून आत्महत्या करण्यापासून रोखलं होतं.

प्रियकराने धोका दिल्यानंतर, संबंधित विवाहित महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली असून रांजणगावातचं स्वतंत्र खोली घेऊन राहात आहे. पती पत्नीच्या भांडणात चिमुकल्यांची होणार होरपाळ पाहून दोघांनीही पुन्हा एकत्र यावं, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

Previous Post

नवरदेवाला लावली जात होती हळद, गर्लफ्रेन्डच्या हत्येप्रकरणी उचलून घेऊन गेले पोलीस!

Next Post

ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू

ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू

महाराष्ट्र : पदोन्नतीतील ३३ % आरक्षण अखेर रद्द

महाराष्ट्र : पदोन्नतीतील ३३ % आरक्षण अखेर रद्द

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.