महाराष्ट्र डाक विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ग्रामीण डाक सेवक” (Indian Post Recruitment) पदाच्या 2824 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेअवतचो तारीख 26 मे 2021 हि आहे. या पदांमध्ये ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक असे मिळून एकूण 2428 पदांसाठी भरती आहे.
शैक्षणिक पात्रता
दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे अनिवार्य मात्र दहावीपेक्षा अधिक शैक्षणिक योग्यता असली तरीही दहावीचेच गुण मेरिटसाठी ग्राह्य धरले जाणार.
मासिक वेतन
बीपीएम पदासाठी 12 हजार ते 14,500 रुपये
जीडीएस/एबीपीएमसाठी 10 हजार ते 12 हजार रुपये
वयोमर्यादा
खुला 18 ते 40 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
राखीव 05 वर्षे सूट
अधिकृत वेबसाईट: https://maharashtrapost.gov.in/
जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1My-1f94KyT047rOGRTuRPKr5UM2RsJmX/view
Online अर्ज: https://appost.in/gdsonline/home.aspx