• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

आता लसीकरण केंद्राची माहिती WhatsApp वर मिळणार; सेव्ह करा ‘हा’ नंबर

Team by Team
May 4, 2021
in Corona Featured, तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
90 1
0
Whatsapp Features
14
SHARES
651
VIEWS
FBWhatsappTelegram

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे.

ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांची कमतरता जाणवत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, कोरोना लसींचा तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा पार पडत असून, १८ वर्षांवरील पात्र सर्वांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र, अनेकदा आपल्याला कोरोना लसीकरण केंद्र कुठे आहे, याची माहिती मिळत नाही. (corona vaccination centre on whatsapp)

आता मात्र कोरोना लस मिळवायची असेल आणि कोरोना लसीकरण केंद्र घराजवळ आहे का, हे शोधायचे असेल, तर आपण फेसबुकच्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर उपयोगी ठरू शकते. कारण यासंदर्भातील माहिती आता WhatsApp वर मिळणार आहे.

MyGovIndia ट्विटर हँडलवरून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर मायगव्ह कोरोना हेल्पडेस्क आता लोकांना जवळच्या लसीकरण केंद्राबद्दल माहिती देणार असून, हेल्पडेस्क हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये माहिती उपलब्ध असेल

सर्व प्रथम, तुम्हाला फोनमध्ये 9013151515 नंबर सेव्ह करावा लागेल. हा नंबर सेव्ह केल्यानंतर फोनमध्ये WhatsApp उघडावे.

WhatsApp उघडल्यानंतर सेव्ह केलेल्या नंबरसह चॅट बॉक्स ओपन करावे. यानंतर ‘नमस्ते’ असे टाइप करून पाठवावे. यानंतर आपल्याला ९ पर्यायांसह प्रत्युत्तर येईल.

लसीकरणाची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला १ लिहून पाठवावे लागेल. यानंतर तुम्हाला २ पर्याय मिळतील, त्यातील केंद्राच्या माहितीसाठी पहिला पर्याय पाठवावा लागेल.

यानंतर तुम्हाला पिन कोड प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल. आपल्या क्षेत्राचा पिन कोड लिहा आणि पाठविताच आपल्याला पिन कोड जवळील लसीकरण केंद्राची माहिती मिळेल.

Tags: Whatsapp
Previous Post

आडगाव खु. ग्रामपंचायत च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न,४१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post

आजपासून दारू पिणे महागणार…या राज्यात दारूवर लावला कोरोना उपकर..!

RelatedPosts

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
Featured

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

January 29, 2024
कोरोना
Corona Featured

बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

January 5, 2024
अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने मास्कबाबत दिली एक नवी माहिती
Corona Featured

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

January 3, 2024
कोरोना
Corona Featured

कोविड प्रतिबंधक उपाययोजना चाचण्यांचे प्रमाण वाढविले

January 3, 2024
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा
Featured

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

December 29, 2023
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला
Corona Featured

चिंता वा़ढली : देशात कोविड जेएन.१ ची रूग्णसंख्या १०९ वर आणि गुजरात मध्ये सर्वाधिक

December 27, 2023
Next Post
अकोला शहर व वाघजाळी ता.बार्शीटाकळी येथे धाडसत्र ; ४३ हजारांची अवैध दारु जप्त

आजपासून दारू पिणे महागणार…या राज्यात दारूवर लावला कोरोना उपकर..!

health worker corona warrier

अकोला : ७१८ कोरोना पॉझिटिव्ह,सहा जणांचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.