• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 4, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

कोरोनाच्या डबल म्युटंट मुळे महाराष्ट्राला तडाखा!

Team by Team
May 4, 2021
in Corona Featured
Reading Time: 1 min read
87 1
0
भारतात कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १९ प्रकारचे बदल! S:N440K जीनोमचा वेगाने प्रसार
17
SHARES
628
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई :  अमेरिका आणि ब्रिटनच्या डबल म्युटंट कोरोनाचा महाराष्ट्राला एप्रिलमध्ये जबर तडाख बसला आणि या महिन्यात तब्बल 18 लाख लोकांना संसर्ग झाला. तर 14 हजार बळी गेले. महाराष्ट्रात जो डबल म्युटेंट आढळून आला आहे तो अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि ब्रिटनमधील असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे.  महाराष्ट्रात हा डबल म्युटेंट विषाणू गेल्यावर्षीच्या विषाणूच्या तुलनेत 6 ते 7 पट अधिक वेगाने संसर्ग करत असल्याचे आकडेवारी सांगते.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अमेरिका, ब्रिटनसह युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली होती. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांत देश-विदेशातून येणारे लोक तेव्हापासूनच हळूहळू संसर्ग पसरवत होते, हे आता पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) ने केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमधून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा

बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात दररोज सरासरी 3 हजार नवे रुग्ण आढळत होते. फेब्रुवारीत हेच प्रमाण सरासरी 4 हजारांवर गेले. मात्र मार्च महिन्यात रोज सरासरी 20 हजार नवे रुग्ण आढळले आणि महिन्याची रुग्णसंख्या  6 लाख 60 हजारांवर पोहोचली. एप्रिलमध्ये रोज सरासरी 60 हजार नवे रुग्ण आढळले. या महिन्यात 17 लाख 89 हजार 864 नवे रुग्ण आढळून आले.

Tags: corona double mutantडबल म्युटेंट
Previous Post

कोरोनातून बरे झाल्यानंतर ‘या’ टेस्ट करणे महत्वाचे, दुर्लक्ष केल्यास अडचणी वाढू शकतील

Next Post

IPL बंद होणार का? BCCI च्या अधिकाऱ्यानं दिलं उत्तर जानूं घ्या.

RelatedPosts

कोरोना
Corona Featured

बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

January 5, 2024
अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने मास्कबाबत दिली एक नवी माहिती
Corona Featured

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

January 3, 2024
कोरोना
Corona Featured

कोविड प्रतिबंधक उपाययोजना चाचण्यांचे प्रमाण वाढविले

January 3, 2024
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला
Corona Featured

चिंता वा़ढली : देशात कोविड जेएन.१ ची रूग्णसंख्या १०९ वर आणि गुजरात मध्ये सर्वाधिक

December 27, 2023
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया
Corona Featured

धोक्याची घंटा ! महाराष्ट्रात सहापैकी एका कुटुंबात कोरोनासदृश्य लक्षणे, नव्या सर्वेक्षणातील माहिती

August 9, 2023
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू
Corona Featured

आज जिल्ह्यात चार कोरोना पॉझिटीव्ह

April 27, 2023
Next Post
IPL

IPL बंद होणार का? BCCI च्या अधिकाऱ्यानं दिलं उत्तर जानूं घ्या.

ऑनलाईन

ऑनलाईन वर्ग असणाऱ्या शाळांनी फी कपात करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.