• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अकोल्यात 376 पॉझिटीव्ह, 446 डिस्चार्ज, 11 मृत्यू

City Reporter by City Reporter
May 2, 2021
in अकोला जिल्हा, अकोला, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
चाचणी
15
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.2 आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1820 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1444 अहवाल निगेटीव्ह तर 376 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 446 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 11 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.1) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 223 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 41322(31839+9306+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 376 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 223 असे एकूण पॉझिटीव्ह 599 आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 209792 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 206909 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2496 नमुने होते. आजपर्यंत एकूण 209614 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 177775 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज दिवसभरात  376 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ३७६ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १५३ महिला व २२३ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-३९, अकोट-३३, बाळापूर-३७, तेल्हारा-चार, बार्शी टाकळी-१६, पातूर-२५, अकोला-२२२. (अकोला ग्रामीण-३६, अकोला मनपा क्षेत्र-१८६)

दरम्यान काल (दि. 1) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 223 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

11 जणांचा मृत्यू

आज दिवसभरात ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात शिवसेना वसाहत येथील ८० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य जठारपेठ येथील ८५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, आगर येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, हिंगणा म्हैसपूर येथील ७५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, तर भारती प्लॉट येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते, शिवार येथील ६४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते. गांधीग्राम येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते. रोहणा अकोला येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच आज तिघांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यात मलकापूर येथील ६५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य मुर्तिजापूर येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, मुर्तिजापूर येथील ३० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

446 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १२, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, देवसर हॉस्पीटल येथील दोन, यकीन हॉस्पीटल येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील १०, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, नवजीवन हॉस्पीटल येथील पाच, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, के.एस.पाटील हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील १८, समाज कल्याण वसतीगृह येथील सहा, केअर हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ३६५ असे एकूण ४४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5524 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 41322(31839+9306+177) आहे. त्यात 713 मृत झाले आहेत. तर 35085 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5524 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Previous Post

Akola Corona Update: 368 पॉझिटीव्ह, 470 डिस्चार्ज, 13 मृत्यू

Next Post

महिला व बालविकास मंत्री ना.ॲड. यशोमती ठाकूर यांचा ३ मे रोजी जिल्हा दौरा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
yashomati thakur

महिला व बालविकास मंत्री ना.ॲड. यशोमती ठाकूर यांचा ३ मे रोजी जिल्हा दौरा

निवडणूक

पाच राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा? 5 राज्यांचा संपूर्ण निकाल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.