• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भाकप आयटकच्या ८३६ कार्यकर्त्यानी आपल्या घरावर लाल बावटा फड़कविला

Team by Team
May 1, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
भाकप आयटकच्या ८३६ कार्यकर्त्यानी आपल्या घरावर लाल बावटा फड़कविला
12
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – आज जागतिक कामगार दिन आणि संयुक्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार युनियन पक्ष कार्यालयावर कॉ. सुहास अग्निहोत्री यांच्या हस्ते झेंडावन्दन करण्यात आले जिल्हा कार्यालयसह जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज १ मे रोजी सकाळी ठीक ८ ते १० दरम्यान ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे योग्य नियम पाळून आपापल्या घरांवर लाल बावटा फडकवून लाल झेंड्याना सलामी देवुन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेल्या शहिदांना अभिवादन कॉ. रमेश गायकवाड जगातील जनतेला या कोरोना विषाणुशी व पोटच्या आगिशी एकत्र लढण्याचा संदेश दिला आहे.!

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे भाकप व आयटक जिल्हा सचिव कॉ. रमेश गायकवाड आयटक जिल्हा अध्यक्ष कॉ. एस. एन. सोनोने, कॉ. भा.ना. लांडे गुरूजी, कॉ. सुनीता पाटिल आयटक अंगणवाडी युनियन, कॉ. नयन गायकवाड आयटक राज्य कौंसिल सदस्य, कॉ. मदन जगताप, कॉ. कुरुमदास गायकवाड, कॉ. विद्याधर ढोरे, कृषी विद्यापीठ युनियन कॉ. मायावती बोरकर, कॉ. सविता प्रधान, कॉ. छाया वारके, प्रीति नाईसे, आयटक आशा संघटना, कॉ. दुर्गाताई देशमुख, कॉ. सुरेखा ठोसर, कॉ. कुसुमताई हागे, कॉ. सरोजताई मुर्तिजापुरकर, कॉ. त्रिवेनीताई मानवटकर, कॉ. महानंदा ढोक, कॉ. ज्योति ताथोड, कॉ. कल्पना महल्ले, निर्मला जाभुळकर, संगीता पाटील, सुनंदा दामोदर, उज्वला मेश्राम, बेबी तायडे, हेमलता सपकाळ, सुनंदा दुतोंडे, वंदना इंगळे, मनीषा ताडे, दीपाली इंगळे, हेमलता सपकाळ, सुनंदा दुतोंडे, वंदना इंगळे, मनीषा ताडे , मायाबाई वा. सावळे, बबीता बगाडे, कॉ. रामदास ठाकरे, कॉ. रामभाऊ वानखडे, कॉ. प्रवीण कळसकर, कॉ. राहुल मुंढे, कॉ. विलास किरतकर, कॉ. राजु प्रतापपूरे औधोगिक कामगार, कॉ. सुमीत गायकवाड, कॉ. दर्शन पाटिल, सह शेकडो अंगणवाडी कर्मचारी यांनी झेंडा फड़कवून हा संदेश आपल्या परिवारासह नागरिकांना दिला की शिकागो शहरातील कामगारांनी ८ तासांचा कामाचा दिवस या मागणीसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मृतिनिमित जगभर १ मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो. तसेच १०५ कामगार, शेतकऱ्यांच्या लढ्यातून साकारला गेलेल्या संयुक्त महाराष्ट्राचा स्थापना दिन १ मे साजरा करुण संदेश दिला जातो.!

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यानंतर सकाळी १० वाजता पक्षाच्या ‘सीपीआय महाराष्ट्र’ व जन आंदोलनाची संघर्ष समीती या फेसबुक पेजवर कॉ. डॉ. कन्हैय्या कुमार यांनी ‘सद्यस्थितीत कामगार चळवळीपुढील आव्हाने’ संबोधित करताना म्हणाले की भारत सरकारला जानेवारी २०२० च्या १ ल्या आठवड्यात व दुसरी कोरोना विषाणुची लाट येणार आहे है माहिती असताना सुद्धा निवडुका घेतल्या मोठ मोठ्या सभाघेतल्या सरकारच्या चुकीच्या आणि नियोजन शून्य कारभारा फटका या देशातील कामगार शेतकरी सर्वसामान्य जणता मृत्युमुखी पडली व त्यांचे अठोनाथ नुकसान झाले आहे नुकसान हेतुपुरस्पर पने करण्यात आले की काय प्रश्न उठावला कामगार शेतकरी सर्व सामान्य जनतेने समोर बेरोजगारी अवैद्य काम बंदी ज्या भावात मालक म्हनेल त्या भावात काम करने इत्या. आव्हान सोबत हे सरकार काय इंग्रजान सारखी तोडा फोड़ा आणि राज्य करन्याच्या मनस्थित आहे.! या विषयावर फेसबुक लाईव्ह व्दारे जनते पुढे ठेवले याला जिल्ह्यातील शेकडो कामगार कर्मचारी यांनी प्रतिसाद दिला असे अनेक व्याख्याने शाहिरि जलसा दिवसभर फेसबुक पेजवर सुरु राहणार आहे.! असे आपल्या प्रसिद्ध पत्रक व वाहिनिस कॉ. नयन गायकवाड यांनी कळविले आहे.!

Tags: maharashtra dayजागतिक कामगार दिन
Previous Post

पत्रकारांच्या आत्मक्लेष आंदोलनास प्रचंड प्रतिसाद, सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले – एस.एम.देशमुख

Next Post

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २०० खाटांचे कोविड हेल्थ सेंटर; पालकमंत्र्यांनी केली पाहणी, ऑक्सिजन बेडसहित सज्जता

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २०० खाटांचे कोविड हेल्थ सेंटर; पालकमंत्र्यांनी केली पाहणी, ऑक्सिजन बेडसहित सज्जता

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २०० खाटांचे कोविड हेल्थ सेंटर; पालकमंत्र्यांनी केली पाहणी, ऑक्सिजन बेडसहित सज्जता

corona covid 19

Akola Corona Update: 368 पॉझिटीव्ह, 470 डिस्चार्ज, 13 मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.