• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

सचिन तेंडुलकर आला मदतीला धावून, ऑक्सिजनसाठी एक कोटी रुपये दान

Media Desk by Media Desk
April 30, 2021
in Corona Featured, Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
81 1
0
सचिन तेंडुलकर
14
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. ही समस्या लक्षात घेऊन आता भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मदतीला धावून आला आहे. सचिनने मिशन ऑक्सिजनसाठी आता तब्बल एक कोटी रुपये दान केले आहेत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आयात करण्यासाठी आणि हे कॉन्सन्ट्रेटर्स देशभरातील रुग्णालयांना पुरवण्यात यावेत यासाठी सचिनने हे दान दिले आहे. त्याने आपल्या योगदानाबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आला आहे. आताच्या परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होणे गरजेचे आहे. ही समस्या लक्षात घेऊन लोक पुढे सरसावत असल्याचे पाहून समाधान वाटते. २५० हून अधिक युवकांनी मिळून मिशन ऑक्सिजनची सुरुवात केली आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आयात करणे आणि हे कॉन्सन्ट्रेटर्स देशभरातील रुग्णालयांना पुरवणे हा मिशन ऑक्सिजनचा हेतू आहे. मीसुद्धा माझ्या वतीने योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे, असे सचिन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

हेही वाचा : कोरोना काळात सुनील शेट्टी पुरवत आहे मोफत ऑक्सिजन कंसंट्रेटर.

सचिन तेंडुलकर प्रमाणेच अन्य क्रिकेटपटूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले होते. तसेच ब्रेट लीने भारतात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी क्रिप्टो रिलीफला एक बिटकॉइन म्हणजेच सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी दिली आहे.

Tags: सचिन तेंडुलकर
Previous Post

धक्कादायक! वरीष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं निधन

Next Post

भारत रेमडीसिवीरच्या 4,50,000 वायल आयात करणार

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
Remdesivir

भारत रेमडीसिवीरच्या 4,50,000 वायल आयात करणार

bacchu kadu

पालकमंत्री ना बच्चू कडू यांचा महाराष्ट्रदिनी अकोला जिल्हादौरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.