• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 15, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जॉनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सत्यमेव जयते 2’ चे रिलीज लांबणीवर.

Media Desk by Media Desk
April 28, 2021
in Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
सत्यमेव जयते 2
22
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला नाकी नऊ आणले आहे. यामुळे आर्थिक स्थिती ढासाळली असून लोकांचा जीव आता मेटाकुटीला आला आहे. बॉलिवूडलाही याचा मोठा फटका बसत आहे. अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून काहींनी ओटीटी माध्यमांकडे आपली पावले वळवली आहे. अशातच आता अभिनेता जॉन अब्राहम याचा बहूप्रतिक्षित चित्रपट ‘सत्यमेव जयते 2’ याची रिलीज डेट पुन्हा बदलण्यात आल्याची घोषणा चित्रपटाच्या टिम मेंबर्सने केली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला असल्याचे संगितले आहे.

‘सत्यमेव जयते 2’ चित्रपट १३ मे ला ईद च्या मुहूर्तावर प्रदर्शित करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच गेल्या वर्षी ओक्टोंबर २०२० मधे गांधी जयंतीच्या दिवशी चित्रपट रिलीज करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता देशभरामध्ये संपूर्ण चित्रीकरण आणि सिनेमा गृह बंद करण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आले होते त्यामुळे ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटाचे  प्रदर्शन रोखण्यात आले. अद्याप चित्रपट कधी रिलीज होणार याची  अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये.

मिलाप झवेरी यांच्या दिग्दर्शना अंतर्गत तयार झालेल्या  ‘सत्यमेव जयते ’ या चित्रपटात जॉन अब्राहम, दिव्या खोसला यांच्या मुख्य भूमिका असणार आहे. तसेच जॉन अब्राहम चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. २०१८ मध्ये आलेला चित्रपट ‘सत्यमेव जयते’ च्या  यशानंतर  आता प्रेक्षक दुसर्‍या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे कदाचित मेकर्सना चित्रपट ओटीटी वर रिलीज करायची  वेळ येऊ शकते असे दिसत आहे.

Tags: सत्यमेव जयते 2
Previous Post

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण, स्वतःला घरात केले क्वांरटाइन

Next Post

Akola : 269 नव्याने पॉझिटिव्ह, १३ जणांचा मृत्यू

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
corona covid 19

Akola : 269 नव्याने पॉझिटिव्ह, १३ जणांचा मृत्यू

deepali chavan

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.