• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेगावात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,कॉल गर्लसह तीन आंबटशौकीन ताब्यात

Media Desk by Media Desk
April 26, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
100 1
0
शहरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; तिघांना अटक
17
SHARES
720
VIEWS
FBWhatsappTelegram

बुलडाणा: जिल्ह्यातील शेगाव येथील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी शनिवारी रात्री या ठिकाणी छापा मारला. त्यात एका युवतींसह एका ग्राहकाला आणि हॉटेल मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरच्या दलालांकडून पाठवण्यात आलेल्या कॉल गर्लच्या माध्यमातून शेगावातील लॉजवर देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने बाळापूर रोडवरील हॉटेलमध्ये छापा मारला. त्यावेळी दोन जण आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. शनिवारी रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. हॉटेलचा व्यवस्थापक प्रवीण लक्ष्मण तायडे (वय २३, राहणार शेगाव) आणि कुलदीप शिवाजी भाकरे (वय ३०, राहणार मोरगाव भाकरे, जिल्हा अकोला) या दोघांना पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

हेही वाचा : एकाच वेळी ३५ गर्लफ्रेंड्ससोबत मजा करत होता रोमिओ; १ चूक अंगाशी आली अन् झाली पोलखोल

कोलकत्ता येथील एक युवती मागील ५ दिवसांपासून याच हॉटेलमध्ये राहात असून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले आहे. यावेळी आरोपींजवळून ४ हजार ४०० रुपये रोख आणि इतर आक्षेपार्ह वस्तू असा एकूण ४ हजार ४८० रपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या युवतीला न्यायालयासमोर हजर करून तिला सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.

Tags: shegaon
Previous Post

अकोट मधील चंडिकापूर शेत शिवारात विरित पडलेल्या माकडाचा रेस्क्यू

Next Post

अकोला ते अकोट चालणाऱ्या खासगी वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक जोमात,जिल्हाधिकारी यांच्या नियमाची पायमल्ली

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोला ते अकोट चालणाऱ्या खासगी वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक जोमात,जिल्हाधिकारी यांच्या नियमाची पायमल्ली

अकोला ते अकोट चालणाऱ्या खासगी वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक जोमात,जिल्हाधिकारी यांच्या नियमाची पायमल्ली

स्वतःच्या

इतिहासातील सर्वात हृदय विदारक चित्र ; स्वतःच्या वडिलांचा मृतदेह गाडीच्या टपाला बांधून मुलगा पोहोचला बैकुंठधाम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.