अकोट (शिवा मगर)- दि.17/4/2021 आ.संजय गावंडे हे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकर्यान सोबत गेले.तठे मुख्य सचिव हजर नसल्यामुळे तेथे हजर असलेले सहसचिव विनोद कराळे हे मधधुंद अवस्थेत होते.तेव्हा संजय गावंडे यांनी त्यांना शेतकर्याच्या विषयी विचारणा केली तेव्हा त्यांनी उड़वा उडवीची उत्तरे दिली.आपले पितळ उघडे पडेल म्हणून त्यांनी मा.आ.संजय गावंडे यांच्या विरुध्द कार्यलयात येऊन शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशी खोटी तक्रार दिली.त्या तक्रारीची सखोल चौकशी होऊन मा.आ.संजय गावंडे यांना न्याय द्यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करु असे निवेदन दिले.निवेदन देतेवेळी दिलीप बोचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख,शाम गावंडे शिवसेना तालुका प्रमुख,राहुल कराळे,सुनिल रंधे शिवसेना शहर प्रमुख, गोपाल कावरे सर्कल प्रमुख, संजय गयधर,दिपक रेखाते,गोपाल कावरे,पिंटू पालेकर,सुभाष गणेश डावर,सूरत्ने,विजय ढेपे,कमल वर्मा,निकिल ठाकुर,मयुर मर्दाने,देवा कायवाटे,गोविंद चावरे,निलेश पगारे,मुकेश ठोकळ,संजय गयधर,संजय रेळे,आदी लोकांच्या सह्या आहेत.