• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पिंक कलरचं होईल WhatsApp! असा मेसेज तुम्हालाही आलाय? चुकूनही करू नका क्लिक, फोन होतोय हॅक

Media Desk by Media Desk
April 20, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
87 1
0
Whatsapp
14
SHARES
626
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

WhatsApp News;

  • WhatsApp हे एक लोकप्रिय App आहे. मोठ्या प्रमाणात याचा वापर हा केला जातो. युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हाव म्हणून व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं.
  • भारतासह जगभरात व्हॉट्सॲपचे कोट्यवधी युजर्स आहेत. दिवसभरात या युजर्सकडून व्हॉट्सॲपचा यथेच्छ वापर होत असतो. मेसेज देवाणघेवाणीपासून फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, कार्यालयीन कामकाजाचे रिपोर्ट्स या सगळ्यांचा त्यात समावेश असतो.
  • व्हॉट्सॲपवर आलेला प्रत्येक मेसेज वाचण्याकडे युजर्सचा कल असतो. हे हेरूनच हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवीन प्रकार आणला आहे. जाणून घेऊ या…

फसवणूक करणारी लिंक

  • व्हॉट्सॲपचा News  बॅकग्राऊंड रंग हिरवा आहे. हा रंग बदलून तो पिंक करायचे असेल तर व्हॉट्सॲप पिंक नावाची लिंक येते. हे व्हॉट्सॲपचे नवीन फीचर असल्याचा उल्लेखही या लिंकमध्ये असतो. अर्थातच ही लिंक क्लिक करण्याचा मोह वापरकर्त्याला होतो.
  • व्हॉट्सॲप पिंक News  ही लिंक क्लिक केली की युजर्सचा फोन हॅक होतो. सध्या सोशल मीडियावर हा मेसेज तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे युजर्सनी अशा मेसेज पासून अत्यंत सावध राहण गरजेचं आहे.
  • काय हॅक होते?
    संपूर्ण फोन हॅक होतो. तुमचे काँटॅक्ट नंबर्स, फोटो, मेसेजेस, बँक डिटेल्स हे सगळे हॅकर्सला मिळेल. युजर्सची वैयक्तिक माहिती ही हॅकर्सला मिळते आणि ते त्याच्या जाळ्यात अडकतात.
  • तज्ज्ञांच्या मते, हे कसे टाळाल?
    युजर्सनी अशा कोणत्याही फेक लिंकला क्लिक न केलेलेच बरे. तसेच मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही एपीके वा तत्सम मोबाईल ॲप डाऊनलोड करू नये.

व्हॉट्सॲपचे म्हणणे

  • व्हॉट्सॲपने अशा प्रकारची कोणतीही लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका. आम्ही असे कोणतेही फीचर लाँच केलेले नाही. तसेच ज्या युजर्सना अशा प्रकारची लिंक येईल, त्यांनी आमच्याकडे त्याचा रिपोर्ट पाठवावा असं म्हटलं आहे.
  • पिंक रंगाचं व्हॉट्सॲप या व्हायरल होणाऱ्या मेसेज आणि लिंकला भूलू नका असाच सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच कोणत्याही मेसेसची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका असं सांगण्यात येत आहे.
  • व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा आपण एखादा फोटो, व्हिडीओ किंवा मेसेज हे स्टेटसला ठेवत असतो. अनेकदा इतरांनी ठेवलेले स्टेटस हे आपल्या प्रचंड आवडतात. खासकरून व्हिडीओबाबत हे हमखास होत असतं. मात्र ते व्हिडीओ 24 तासांनंतर निघून जातात आणि आपल्या ते आपल्या फोनमध्येही ठेवता येत नाहीत. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे.
  • कोणत्याही थर्ड पार्टी App ची गरज न घेता आता WhatsApp व्हिडीओ स्टेटस सहज डाऊनलोड करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस कसं ठेवायचं हे सर्वांनाच माहीत आहे पण ते डाऊनलोड कसं करायचं हे फार कमी लोकांना माहीत आहे.
  • WhatsApp स्टेट्सला डाउनलोड करण्यासाठी कोणताही ऑप्शन दिसत नाही. त्यामुळे मित्रमैत्रिणींच्या स्टेट्सपैकी एखादा फोटो किंवा व्हिडीओ आपल्याला हवा असेल तर ते त्यांच्याकडे मागावं लागतं. पण एक पद्धत आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही सहज WhatsApp स्टेट्सला डाऊनलोड करू शकता.
  • सर्वप्रथम व्हिडीओ स्टेट्सला ओपन करा हे तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे. यानंतर फोनच्या फाइल मॅनेजरमध्ये जा. हे प्रत्येक फोनमध्ये इनबिल्ट असतात. जर तुमच्या फोनमध्ये हे नसेल तर गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा. फाइल मॅनेजरच्या सेटिंगमध्ये जा.
  • Show Hidden System Files सेटिंगला ऑन करा. मग पुन्हा फाइल मॅनेजरच्या होम पेजवर या. या ठिकाणी फोनची इंटरनल मेमरीचा पर्याय तुम्हाला दिसेल. यावर जा. WhatsApp फोल्डरच्या मीडिया फोल्डरला ओपन करा.
  • या ठिकाणी तुम्हाला स्टेस्ट फोल्डर दिसेल. यात सर्व WhatsApp स्टेट्स दिसतील. ज्याला तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे. त्याला सिलेक्ट करून कॉपी करा. आणि इंटरनल स्टोरेजमध्ये पेस्ट करा. यानंतर स्टेट्सला तुम्ही कुणालाही सेंड करू शकता.
Tags: Whatsapp
Previous Post

मेहुणीला गुंगीचं औषध देऊन भावोजीने केला रेप, तिचं लग्न ठरलं तर अश्लील व्हिडीओ केला व्हायरल!

Next Post

नखं वाढवल्यानं मुख्याध्यापक सर्वांसमोर ओरडले; विद्यार्थिनीनं गळफास लावून स्वतःला संपवले

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
नखं वाढवल्यानं

नखं वाढवल्यानं मुख्याध्यापक सर्वांसमोर ओरडले; विद्यार्थिनीनं गळफास लावून स्वतःला संपवले

Yogi UP

कोरोनाचे संकट, लॉकडाऊनसंदर्भात उत्तर प्रदेश सरकार सुप्रीम कोर्टात जाणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.