• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘पॉईंट मॅन’ च्या सतर्कतेमुळे वाचले मुलाचे प्राण; पहा व्हिडिओ

Team by Team
April 19, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
‘पॉईंट मॅन’ च्या सतर्कतेमुळे वाचले मुलाचे प्राण; पहा व्हिडिओ
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

बदलापूर : वांगणी रेल्वे स्थानकात आई आणि मुलासह चाललेल्या एक लहान मुलगा रेल्वे प्लेटफॉर्मवरून खाली पडला. याचवेळी कर्जतहून मुंबईच्या दिशेने वेगवान मेलगाडी येत होती. या घटनेत अवघ्या वीस सेकंदात पॉईंट मॅन मयुर शेळके यांनी दाखविलेल्या सतर्कपणामुळे मुलाचा जीव वाचण्यात यश मिळाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मयुर शेळके हे मेलगाडी गाडीला सिग्नल देण्यासाठी स्टेशनच्याविरुद्ध दिशेला उभे होते. या वेळी आईसोबत चाललेला एक मुलगा रेल्वे प्लेटफॉर्मवरुन खाली पडल्याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले. (ही महिला अंध आहे). त्यांनी प्रसंगावधान राखत या मुलाच्या दिशेने धाव घेतली. या मुलाला उचलून स्टेशनवर आणले. त्यानंतर अवघ्या ५ सेकंदात मेलगाडी या ठिकाणाहून गेली.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मयुर शेळके यांनी दाखवलेल्या या धाडसाचे आणि कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सतर्कता आणि कर्तव्यदक्षतेबद्दल राज्य शासन व रेल्वेने महेंद्र शेळके यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख एकनाथ शेलार यांनी केली आहे.

Tags: Viral videos
Previous Post

धक्कादायक: केली सहा जणांची हत्या, वडिलांनी घेतला मुलीच्या बलात्काराचा बदला.

Next Post

जाणून घ्या, कोरोना पॉझिटीव्ह आई बाळाला स्तनपान करू शकते का ?

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जाणून घ्या, कोरोना पॉझिटीव्ह आई

जाणून घ्या, कोरोना पॉझिटीव्ह आई बाळाला स्तनपान करू शकते का ?

पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न

पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.