• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, November 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

जिल्ह्यात कोरोनाचे आणखी सहा बळी, ३०४ पॉझिटिव्ह

Team by Team
April 17, 2021
in Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 1
0
Corona Cases
43
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – काल दि. १६ दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १३५५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०५१  अहवाल निगेटीव्ह तर ३०४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान ४५५  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे दि.१५ रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १४४  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३२६१९(२५७६३+६६७९+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर काल दिवसभरात कालचे एकुण पॉझिटीव्हः आरटीपीसीआर (सकाळ) २३१+ आरटीपीसीआर (सायंकाळ) ७३+ रॅपिड ॲन्टिजेन १४४= ४४८  एकुण पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, कालपर्यंत एकूण १७८३९४ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १७५६८९ फेरतपासणीचे ३८३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २३२२  नमुने होते. कालपर्यंत एकूण १७८३२८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १५२५६५ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

३०४ पॉझिटिव्ह

काल दि.१६ सकाळी २३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९२ महिला व १३९  पुरुषांचा समावेश आहे. त्यात मोठी उमरी येथील १६, पारस आणि डाबकी रोड येथील प्रत्येकी १०, कौलखेड, खडकी, गोरक्षण रोड, भरतपूर येथील प्रत्येकी सात, मलकापूर, जीएमसी येथील प्रत्येकी सहा,  जुने शहर पाच, जुने आरटीओ ऑफिस चार, बार्शी टाकळी, व्हीएचबी कॉलनी, कीर्तीनगर, कळंबा बु., राऊतवाडी, जठारपेठ, तापडीया नगर, सालतवाडा, रामनगर, राहेर, तुकाराम चौक येथील प्रत्येकी तीन,  आदर्श कॉलनी, गुडधी, पिंपळेनगर, बाळापूर, कोठारीवाटिका, तोष्णिवाल ले आऊट, कृषी नगर, शास्त्री नगर, मुर्तिजापूर, सिंधी कॅम्प, मासा,  तांदळी, महाकाली नगर, वानखडे नगर, अकोट,  गितानगर, कलेक्टर कॉलनी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत  जांभळून, मिर्जापूर, आझाद कॉलनी,  लक्ष्मी नगर,बंजारा नगर, पक्की खोली, गायगाव, गौतमनगर, द्वारकानगरी, राधाकिसन प्लॉट, डोंगरगाव, रामनगर,  घुसर, खेतान नगर, बोरगाव मंजू, कान्हेरी गवळी, आंबोरा, शिवनी, खिरपुरी, कोळासा, अडोळ बु., जवाहनगर, वृंदावन नगर, विजोरा, दुर्गाचौक, गोकुळपेठ, हातगाव, ज्योतीनगर, इंदिरानगर, सिटी कोतवाली, कान्हेरी सरप, शिवसेना वसाहत, आळशी प्लॉट, कुंभारी, निंभोरा, पत्रकार कॉलनी, शिवाजी नगर, विजय नगर, केशव नगर, गजानन नगर, वाशींबा, हरिहरपेठ, किल्ला चौक, कार्ला, हाता, चांदूर, बाजोरियानगर, मानकी, उगवा, सावंतवाडी, कपिलवस्तू नगर, नायगाव, राधाकिसन प्लॉट, महसूल कॉलनी, म्हैसांग, रिधोरा, छोटी उमरी, पिंपळखुटा, पातूर, घनेगाव, वरुड, देवळी, बोथडी, ताथोड नगर, विजय नगर,  वस्तापूर, पळसोबढे, शिवाजी पार्क, आडगाव, लाहोरी, बळवंत कॉलनी, कापशी, पार्वती नगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. काल सायंकाळी ७३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३० महिला व ४३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यात  पिंजर येथील सात, अकोट येथील पाच, मुर्तिजापुर, मलकापूर येथील प्रत्येकी चार, बार्शीटाकळी येथील तीन,  हरिहर पेठ, कामा प्लॉट, राधाकिसन प्लॉट. पातूर, राहि, मोठी उमरी,  कौलखेड, चोहोगाव, लोहगड, शास्त्री नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत लहरिया नगर, भागवत प्लॉट, अमानखा प्लॉट, कोळंबी, सांगवा मेळ, माना, कलेक्टर कॉलनी, नित्यानंद नगर, मोठी उमरी, कपिलेश्वर, हिंगणा रोड, राधेय अपार्टमेंट, संतोष नगर, कातखेड, वरुर जवुळका, बालाजी नगर, व्याळा,  गिरीनगर, सोनटक्के प्लॉट, चिखलगाव, गोरक्षण रोड, जठारपेठ, महात्मा फुले नगर, विझोरा, आळंदा, खडकी, दहिहांडा, राजंदा, मजलापुर, जीएमसी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान दि.१५ रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांच्या अहवालात १४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश दि.१६ च्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

सहा जणांचा मृत्यू

दि.१६ ला सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात महसूल कॉलनी येथील ६० वर्षीय महिला असून या महिलेस दि.१३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य एक अकोट फाईल येथील  ५८ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच सराळा ता. बार्शी टाकळी येथील  ५५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.८ रोजी दाखल करण्यात आले होते.  तर वाशीम बायपास येथील ९० वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते. या व्यतिरिक्त एक अनोळखी ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. या रुग्णास दि.१५ रोजी मृतावस्थेतच दाखल करण्यात आले होते. तर सायंकाळी खाजगी रुग्णालयात वाडेगाव ता. बाळापूर येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि.१० रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

४५५  जणांना डिस्चार्ज

दि.१५ दुपारनंतर उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापुर येथून तीन, ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून सहा, हार्मोनी हॉस्पिटल येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून चार, युनिक हॉस्पिटल येथून दोन, आरकेटी महाविद्यालय  येथून १४,  हॉटेल रिजेन्सी येथून पाच,  समाजकल्याण मुलांचे वसतीगृह येथून सहा,  आयकॉन हॉस्पिटल येथून तीन,  नवजीवन हॉस्पिटल येथून चार, उम्मत मोहम्मद हॉस्पिटल येथून पाच, अवघाते हॉस्पिटल येथून सातम बिहाडे हॉस्पिटल येथून सात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १८, कोविड केअर सेंटर मुर्तिजापुर येथून २४, कोविड केअर सेंटर अकोट येथून दोन,कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून एक, तसेच होम आयसोलेशन मधील ३४० असे एकुण ४५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

४०५५  जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ३२६१९(२५७६३+६६७९+१७७) आहे. त्यात ५४५ मृत झाले आहेत. तर २८०१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४०५५ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: corona cases in akolacorona update akola
Previous Post

रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः १५४७ चाचण्यात १४४ पॉझिटीव्ह

Next Post

महिला ST कंडक्टरची हत्या प्रेमप्रकरणातून; आरोपी कंडक्टर अटक

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी
अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी

October 18, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
Next Post
दीरासोबतच्या असलेल्या अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या, मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाल्याचा केला बनाव

महिला ST कंडक्टरची हत्या प्रेमप्रकरणातून; आरोपी कंडक्टर अटक

CSK vs PBKS T20

CSK vs PBKS T20 : चेन्नई सुपर किंग्सच्या विजयानंतर महेंद्रसिंग धोनी म्हणाला, मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.