• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विराट, रोहित व बुमराहचा बीसीसीआयच्या सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये समावेश

Media Desk by Media Desk
April 16, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
विराट, रोहित व बुमराहचा
21
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी खेळाडुंचे वार्षिक करार जाहीर केले असून विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू ठरले आहेत. तिघांनीही ए प्लस श्रेणीत स्थान राखले असून त्यांना वर्षाला सात कोटी रुपये मिळणार आहेत. चार श्रेणींमध्ये खेळाडुंची विभागणी करण्यात आली आहे.

रवीचंद्रन अश्विन, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, के एल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शामी, इशांत शर्मा, ऋषभ पंत व रविंद्र जाडेजा यांनी ए श्रेणीत स्थान मिळवलं अशून त्यांना पाच कोटी रुपये मिळणार आहेत. बी श्रेणीत पाच खेळाडू असून यामध्ये मयंक अगरवाल, वृद्धीमान साहा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव व शार्जूल ठाकूर यांचा समावेश असून त्यांना तीन कोटी रुपये मिळतील.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

तर चौथ्या किंवा सी श्रेणीमध्ये दहा जणांना स्थान मिळालं असून यामध्ये कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज व शुबमन गिल यांना स्थान मिळाले असून त्यांना एक कोटी रुपये वार्षिक मानधन मिळणार आहे.

करारबद्ध खेळाडूंची यादी’

अ+’ श्रेणी (७ कोटी) :

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमरा

‘अ’ श्रेणी (५ कोटी) :

रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या.

‘ब’ श्रेणी (३ कोटी) :

वृद्धिमन साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, मयांक अगरवाल

‘क’ श्रेणी (१ कोटी) :

कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेंद्र चहल, मोहम्मद सिराज.

Tags: क्रीडाभारतीय क्रिकेटविराट
Previous Post

देशात कोरोनामुळे दररोज होऊ शकतो २ हजार ३२० जणांचा मृत्यू

Next Post

नागरिकांनी घराच्या बाहेर गरज असेल तरच पडावे: केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
नागरिकांनी घराच्या बाहेर गरज असेल तरच पडावे: केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे

नागरिकांनी घराच्या बाहेर गरज असेल तरच पडावे: केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे

12 वी नापास कंपाउंडर डॉक्टर असल्याचे सोंग धरून चालवत होता 22 बेडचे रुग्णालय

12 वी नापास कंपाउंडर डॉक्टर असल्याचे सोंग धरून चालवत होता 22 बेडचे रुग्णालय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.