• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

कोरोनाचा मुक्काम दीर्घकाळ राहणार, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचे प्रतिपादन

Team by Team
April 14, 2021
in Corona Featured, Featured, आंतराष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
कोरोनाच्या लसीचा काही उपयोग होणार नाही : WHO
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

चीनमधून उगम पावलेली आणि संपूर्ण जगात पसरलेली कोरोना विषाणूची महासाथ नजीकच्या भविष्यात तरी संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. कोरोना विषाणू दीर्घकाळ भूतलावर वास्तव्य करणार असून लसीकरणाबरोबरच आरोग्याची योग्य ती काळजी घेणे हेच तूर्तास आपल्या हाती आहे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) अध्यक्ष टेड्रोस घेब्रेस्युस यांनी केले आहे.

येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत घेब्रेस्युस यांनी कोरोना महासाथीविषयी सविस्तर विवेचन केले. कोरोनाचे वास्तव्य दीर्घकाळपर्यंत राहणार असून त्यापासून बचाव करण्यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जगभरात आतापर्यंत ७८ कोटी लसी दिल्या गेल्या असून अजूनही ही महासाथ आटोक्यात आलेली नाही. नववर्षाच्या प्रारंभी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत सलग सहा आठवडे कोरोना फैलावाचा आलेख घसरणीला लागला होता. मात्र, आता सलग सात आठवडे कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक आशियाई तसेच मध्य पूर्वेकडील देशांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. जगभरात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला तरी केवळ लस हाच या महासाथीवरील एकमेव उपाय आहे, असे नाही, असेही घेब्रेस्युस म्हणाले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

कोरोनातून बरे झालेल्यांवर या विषाणूचे दीर्घकालीन परिणाम संभवतात. काही लोकांमध्ये या आजाराविषयी बेफिकिरी दिसून येते. विशेष करून तरुणांमध्ये. आपल्याला हा आजार होणारच नाही, हा त्यांचा भ्रम आहे. त्यामुळे हा भ्रम दूर करण्याबरोबरच काळजी घेणे हेच इष्ट.
– टेड्रोस घेब्रेस्युस, जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष

Tags: Corona EffectUNunited nation
Previous Post

अकोला जिल्ह्यात ३६८ नव्याने पॉझिटिव्ह ;१२ जणांचा मृत्यू

Next Post

चिंताजनक, कोरोनाने शरीरात लपण्यासाठी शोधली नवी जागा, RT-PCR चाचणीमधूनही थांगपत्ता लागेना

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
दुसर्‍या लाटेतील कोरोना वेगाने करीत आहे फुफ्फुसांचे नुकसान

चिंताजनक, कोरोनाने शरीरात लपण्यासाठी शोधली नवी जागा, RT-PCR चाचणीमधूनही थांगपत्ता लागेना

कोविड रुग्ण घरीच मृत्यू पावल्यास कुटुंबावरच राहील जबाबदारी… जाणून घ्या काय आहे नवा नियम…

ऑक्सिजनअभावी १५ रुग्णांचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.