अकोला – भारतीय मौसम विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. १२ ते १५ दरम्यान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वीज पडणे, गारपीट, हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे,असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.