• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

धक्कादायक! गादी भंडारमध्ये गाद्या भरण्यासाठी चक्क वापरुन फेकलेल्या मास्कचा वापर

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 25, 2021
in Featured, Corona Featured, आरोग्य, कोविड १९, गुन्हा, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
धक्कादायक! गादी भंडारमध्ये गाद्या भरण्यासाठी चक्क वापरुन फेकलेल्या मास्कचा वापर
19
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

जळगाव: गादी भंडारमध्ये गाद्या भरण्यासाठी चक्क वापरुन फेकलेल्या मास्कचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार आज रविवारी जळगावात उघड झाला आहे. कुसुंबा गावातील ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्यानतंर त्यांनी दिलेल्या माहीतीनंतर पोलिसांनी घटनास्थळी येत गादी भंडारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अमजद अहमद मन्सुरी (वय ३८, रा. आझादनगर) याचे कुंसुबा नाका परिसरात महाराष्ट्र गादी भंडार सेंटर नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वापरलेल्या मास्कचा ढीगारा होता. कुसुंब्याचे पोलीस पाटील राधेशाम चौधरी, उपसरपंच विलास कोळी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सिद्धेश्वर डापकर व शांताराम पाटील यांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

गादी भंडारच्याा बाहेर मोठ्या प्रमाणात वापरलेल्या मास्कचा ढिगारा आढळून आला. अमजद याला विचारणा केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मास्क कोठून आणले? याचीही माहिती त्याने दिली नाही. आपण रुग्णालयात दाखल होतो. मास्क कोणी आणले हे माहीत नसल्याचे तो पोलिसांना सांगता होता. या प्रकरणी डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमजद याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Jalgaon newsMaharashtra newsmarathi newsused mask instead of cotton in mattress
Previous Post

लग्नावर बंदी घाला; माझ्या GF चे लग्न आलय जवळ; एका प्रियकराची मुख्यमंत्र्यांना साद

Next Post

Covid19: दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या (Coronavirus)

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Next Post
Covid19: दहावी-बारावीच्या परीक्षा

Covid19: दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या (Coronavirus)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गुढीपाडव्या नंतर महाराष्ट्र लॉकडाउन; एसओपी मार्गदर्शक सूचना.

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.