• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दीरासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे पतीची निर्घृण हत्या, मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाल्याचा केला बनाव

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 10, 2021
in Featured, कोविड १९, गुन्हा
Reading Time: 1 min read
88 1
0
दीरासोबतच्या असलेल्या अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या, मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाल्याचा केला बनाव
26
SHARES
637
VIEWS
FBWhatsappTelegram

उदयपूर : एका विवाहित महिलेनं आपल्या दीरासोबतच्या असलेल्या अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी महिलेनं आपल्या पतीचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाल्याचा बनाव रचला आहे. पण तिचा हा बनाव फार काळ टिकला नाही. कारण पतिच्या हत्येनंतर त्याचा मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना तिचा चलाखी पकडली गेली आहे. यानंतर पोलिसांनी मृतकाची पत्नीला आणि मोठ्या भावासहित सात जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

उदयपूरचे पोलीस अधीक्षक राजीव पचार यांनी शुक्रवारी सांगितलं की, संबंधित मृत व्यक्तीचं नाव उत्तम दास असून तो त्रिपुरा येथील रहिवासी आहे. पत्नी आणि मोठ्या भावाने सुपारी देऊन त्याची हत्या केली होती. मृत्यूच्या पाच महिन्यानंतर पोलिसांना या हत्येचं गुढ उलगडण्यात यश आलं आहे. संबंधित घटना ही राजस्थानातील उदयपूर येथील आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आरोपी पत्नी रुपाचे गेल्या काही दिवसापासून मृत पती उत्तम दासच्या मोठ्या भावासोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे दोघांनी उत्तम दासच्या हत्येची कट रचला. अवैध संबंधात बाधा ठरणाऱ्या उत्तम दासला संपवण्यासाठी आरोपींनी उदयपूरच्या राकेश लुहारला 12 लाख 40 हजार रुपयांची सुपारी दिली होती. त्यानंतर आरोपींनी मृत उत्तमला गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर रोजी बहाणा बनवून उदयपूर याठिकाणी घेऊन गेले. याठिकाणी उत्तमला गुंगीचं ओषध पाजून त्यानंतर गळा आवळून हत्या केली.

पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, आरोपी रूपा आणि तपन गेल्या काही दिवसांपासून उत्तमचा मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी अनेकदा पंचायतीमध्ये फेऱ्या मारत होते. दरम्यान उदयपूर स्पेशल पोलीस टीमला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला आणि घटनेचा छडा लावला. पोलीस अधिकारी प्रल्हाद यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही आरोपी कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धडपडत होते. मृत उत्तम दास यांच्या नावावरील एलआयसी विमा हडपण्याचा त्यांचा बेत होता. त्याचबरोबर ती खोटा मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी उदयपूरच्या काही सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात होती. पोलिसांनी त्यांचं बिंग फोडलं असून त्यांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Tags: crime newsimmoral relationshipmarathi newswife killed husband
Previous Post

महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना घरी जाऊन लसीकरण कसे काय करण्यात आले, उच्च न्यायालयाचा सवाल

Next Post

उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे म्हणजे डायबिटीज-डायरिया-डिहायड्रेशनला आमंत्रण

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
तुम्हीं अगर उन्हाळ्यात हे पदार्थ खाले

उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे म्हणजे डायबिटीज-डायरिया-डिहायड्रेशनला आमंत्रण

‘…तर सीरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही’, राजू शेट्टींचा इशारा

'...तर सीरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही', राजू शेट्टींचा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.