• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

केंद्राकडून लस न मिळल्यास तीन दिवसांनंतर राज्यातील लसीकरण बंद पडणार : आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
राज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण ;लसीकरणासंबंधीत राजेश टोपेंचे मोठे विधान
12
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : सध्या महाराष्ट्रात १४ लाख लसीचे डोस उपलब्ध आहेत. यापुढे लस वेळेत न मिळाल्यास ३ दिवसात महाराष्ट्रात लसीकरण बंद पडेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद दिली. आठवड्याला किमान ४० लाख लसीचा पुरवठा केंद्र सरकारने करावा, अशी विनंती पोटतिडकीने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना केली असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

यावेळी टोपे म्‍हणाले, राज्‍यातील कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या आणि लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली आहे. सध्या महाराष्ट्रात १४ लाख लसीचे डोस उपलब्ध आहेत. लस वेळेत न मिळाल्यास ३ दिवसात महाराष्ट्रात लसीकरण बंद पडेल. आठवड्याला किमान ४० लाख लसीचा पुरवठा केंद्राने करावा. अशी विनंती हर्षवर्धन यांना केली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

कठोर निर्बंध घालूनही गर्दी टाळण्याठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या सर्व निकषाचे पालन राज्यात होत आहे. रोज ६ लाख लसीकरण करण्याचे केंद्राचे आव्हान आहे. ते पूर्ण करण्याच्या वाटेवर महाराष्ट्र आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लसीचा पुरवठा नसल्याने लसीकरणास अडचण येत आहे. त्यामुळे केंद्राने राज्याच्या मागण्याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्‍हणाले. १८ ते २९ वर्षावरील सर्वांना लसीकरणाची परवानगी द्या, अशी मागणी देखील केंद्र सरकारकडे केली असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

रेमडिसवर इंजेक्शनची साठेबाजी अजिबात खपवून घेणार नाही. गरज असेल त्यांनाच हे इंजेक्शन द्यावे. रेमडिसीवर ११०० ते १४०० वर विकू नये. रेमिडेसीवरचा वापर नियमांप्रमाणे करा. डॉक्टरांनी केवळ नफ्यासाठी याचा वापर करू नये, असे टोपे यांनी स्‍पष्‍ट केले.

Tags: vaccination in mahara
Previous Post

स्वयंपाकाच्या कानाखाली मारणे सोपे, व्यवस्थेच्या कानाखाली मारण्याचे धाडस पालकमंत्र्यानी दाखवावे – राजेंद्र पातोडे

Next Post

महिन्याआधीच मान्सूनपूर्व हालचाली; लवकरच धो-धो पाऊस पडणार!

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

महिन्याआधीच मान्सूनपूर्व हालचाली; लवकरच धो-धो पाऊस पडणार!

फडणवीसांना पोलीस खात्यातील माहिती कशी मिळते ? गृहमंत्री वळसे पाटलांनी दिली माहिती

फडणवीसांना पोलीस खात्यातील माहिती कशी मिळते ? गृहमंत्री वळसे पाटलांनी दिली माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.