• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

गर्लफ्रेन्डने घरी बोलवून बॉयफ्रेन्डवर केला Acid Attack, उपचारादरम्यान मृत्यू

Team by Team
March 26, 2021
in गुन्हा, Featured
Reading Time: 1 min read
76 2
0
Acid attack
39
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एका गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डवर अ‍ॅसिड अटॅक (Girlfriend Acid Attack On Boyfriend) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामागचं कारण समोर आलं की, बॉयफ्रेन्ड हा दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार होता म्हणून गर्लफ्रेन्डने दगाबाज बॉयफ्रेन्डवर अ‍ॅसिड फेकलं.

आरोपी तरूणीचं नाव सोनम आहे. ती आग्र्यातील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. तेच पीडित तरूण देवेंद्र एक पॅथॉलॉजीमध्ये असिस्टंट म्हणून जॉब करतो. दोघेही बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा देवेंद्रने एका दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याची गर्लफ्रेन्ड सोनम भडकली. याच रागात तिने हे धक्कादायक पाउल उचललं. सोनमने गुरूवारी देवेंद्रवर अ‍ॅसिड हल्ला केला. (हे पण वाचा : गुंगीचे औषध घातलेले ज्यूस पाजून डॉक्टर महिलेवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी)

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

काय झालं त्या दिवशी?

आग्र्याचे एसपी रोहन यांनी सांगितले की, हे कृत्य करण्यासाठी सोनमने पीडित देवेंद्रला काही कारण देत आपल्या घरी बोलवलं होतं. सोनम त्याला म्हणाली होती की, माझ्या घरातील फॅन खराब झाला आहे. तो ठीक करण्यात तुझी मदत हवी आहे. जसा देवेंद्र तिच्या घरी पोहोचला तिने त्याच्यावर अ‍ॅसिड फेकलं.

ते म्हणाले की, घटनेनंतर लगेच देवेंद्रला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण अ‍ॅसिडमध्ये तो पूर्णपणे जळाल्याने त्याचा जीव वाचू शकला नाही. देवेंद्रने हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. (हे पण वाचा : परस्त्रीशी संबंध का ठेवतो?, असा जाब विचारणाऱ्या शेजाऱ्यावर युवकाने केला विळ्याने हल्ला)

आरोपी तरूणीही जळाली

पोलिसांनी आरोपी तरूणी सोनमला अटक केली आहे. अ‍ॅसिड हल्ला करत असताना ती सुद्धा जखमी झाली. तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधून सोडल्यावर तिच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

Tags: acid attackacid attack by girlfriend
Previous Post

अकोला: 238 पॉझिटिव्ह, 364 डिस्चार्ज, एकाचा मृत्यु

Next Post

किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?; चेक करून ‘असं’ करा डिलिंक

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
gmail

किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?; चेक करून 'असं' करा डिलिंक

crime news

परस्त्रीशी संबंध का ठेवतो?, असा जाब विचारणाऱ्या शेजाऱ्यावर युवकाने केला विळ्याने हल्ला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.