• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

४२ कोटींचा अर्थसंकल्प नुसता भ्रमाचा भोपळा,युवा सेनेचे तेल्हारा नगर परिषदेवर गंभीर आरोप

Team by Team
March 25, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
४२ कोटींचा अर्थसंकल्प नुसता भ्रमाचा भोपळा,युवा सेनेचे तेल्हारा नगर परिषदेवर गंभीर आरोप
18
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)– जिल्ह्यात सदैव अनेक समस्यांबाबत चर्चेत राहणारी तेल्हारा नगर परिषदेने नुकताच तेल्हारा शहरातील विविध विकास कामासाठी सन 2020 – 2021 चा अर्थ संकल्प सादर केला आहे .हा अर्थ संकल्प कुचकामी असल्याचा तसेच शहरातील विविध समस्यांबाबत चे व भ्रष्टाचार गैरप्रकाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप युवासेना जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे यांनी केले आहे.

तेल्हारा नगर परिषद मधील कुचकामी धोरणा मुळे शहर समस्यांच्या विळख्यात सापडले आहे .शहरातील विविध सामाजिक सभागृहांची दयनीय अवस्था आहे त्याच बरोबर शहरातील स्वच्छतेचे बारा वाजले आहे शहरातील नाल्या तुडुंब भरल्या असून रोगराई पसरत आहे . कोट्यवधी रुपयांची नवीन नळ पाईपलाईन योजना भ्रष्टाचाराने व्यापली आहे .ठेकेदारांना पाठीशी का आणि कशासाठी घातल्या जाते हा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थिती केला आहे .त्याच बरोबर शहरातील मूलभूत सुविधा सुद्धा नागरिकांना मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे कारण शहरातील बहुतांश भागातील स्ट्रीट लाईटचे वाटुळे झाले आहे .शहरातील प्रतिष्ठेचा समजाला जाईल आणी तेल्हारा नगरीत सुशोभीकरण साठी रणगाडा खेचून आणण्याचे जाहिरात बाजी करून सांगणाऱ्या सत्तारूढ नगर परिषद ने माँ साहेब जिजाऊ उद्यान कडे सुद्धा सपशेल दुर्लक्ष आहे. शहरातील नगर परिषद शाळांचे सुद्धा तीच बिकट परिस्थिती आहे. जलशुद्धीकरण केंद्र बिकट परिस्थिती व अशुद्ध पिण्याचे पाणी , वैकुंठ धाम, स्विमिंग टॅंक, अश्या कीती तरी समस्या चे भांडार असून सर्व सामान्य जनतेच्या विविध समस्यांवर नागराध्यक्षा का चुप्पी देतात असा प्रश्न सुद्धा युवासेना जिल्हा प्रवक्ते प्रा. सचिन थाटे यांनी उपस्थित केला आहे .

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: AkolaTelharatelhara newsTelhara news In Marathiyua sena telhara
Previous Post

बाजर समित्या ग्रामीण भागातील बाजार बंदचा शेकऱ्यांना फटका,पिकवलेली वांगी टाकली गुरांना

Next Post

बँकेचे काम असतील तर आजच करा..२७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान बँका सात दिवस बंद…

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
बँक

बँकेचे काम असतील तर आजच करा..२७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान बँका सात दिवस बंद…

'महत्वाच्या मंत्र्यांचे फाेन टॅप'; सरकार पाडण्यासाठी भाजपचे षडयंत्र,राष्ट्रवादीच्या नेत्याची शंका

'महत्वाच्या मंत्र्यांचे फाेन टॅप'; सरकार पाडण्यासाठी भाजपचे षडयंत्र, राष्ट्रवादीच्या नेत्याची शंका

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.