• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

धक्कादायक! 8 वी पास डॉक्टरने केलं गर्भवती महिलेचं ऑपेरेशन, बाळ आणि महिलेचा मृत्यू

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
March 22, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
धक्कादायक! 8 वी पास डॉक्टरने केलं गर्भवती महिलेचं ऑपेरेशन,बाळ आणि आईचा मृत्यू
46
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

सुलतानपूर : एका 8 वी पास डॉक्टरने गर्भवती महिलेचं ऑपरेशन केल्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यामुळे संबंधित महिलेचा बाळासहीत मृत्यू  झाला आहे. पीडित कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर संबंधित रुग्णालयाचं काळंबेर समोर आलं आहे. यानंतर पोलिसांनी रुग्णालयाची चौकशी केली असता, रुग्णालयातील डॉक्टर आठवी, तर संचालक 12 वी पास असल्याचं निष्पन्न झालं आहे. या अर्धवट शिकलेल्या लोकांनी वैद्यकीय क्षेत्राला व्यवसाय समजून नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवला होता. पण तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित रुग्णालयाचा पर्दाफाश केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील आहे. सुलतानपूरजवळील मल्लानच्या पुरवा गावची पूनम नावाची महिला गर्भवती होती. मंगळवारी रात्री कुटुंबियांनी तिला अरवल येथील मां शारदा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं. येथील डॉक्टरांनी पूनमवर ​​ऑपरेशन केलं होतं. पण यावेळी तिला रक्तस्त्राव झाल्यामुळे या दोघांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे संबंधित डॉक्टरांनी दोघांनाही उपचारांसाठी लखनऊला पाठवलं. पण उपचारासाठी जात असताना वाटेतच दोघांचाही मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी तपासात केला धक्कादायक खुलासा

आई आणि बाळाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी रुग्णालयाचे संचालक, डॉक्टर आणि इतर सहकाऱ्यांविरोधात बाल्दीराय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी जेव्हा चौकशी केली गेली, तेव्हा पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मां शारदा हॉस्पिटलचे संचालक, राजेश सहनी 12 वी पास आहेत. एवढंच नाही तर, रूग्णालयात तैनात असलेला कथित डॉक्टर राजेंद्र प्रसाद शुक्ला केवळ 8 वी पास आहे. तर त्याचा सहकारी केवळ 5 वी पर्यंत शिकला आहे. संचालक राजेश साहनी हे खीरी जिल्ह्यातील रहिवासी आहे, तर डॉ. राजेंद्र आणि त्याचा साथीदार शेजारील अयोध्या जिल्ह्यातील आहे. ही अर्धवट शिकलेली लोकं रुग्णालय टाकून लोकांच्या जीवाशी खेळत होते. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे. .

Tags: 8th passed doctor performed operation on pregnant womancrime newsDoctormarathi news
Previous Post

अनैतिक संबंधातून बारबालेला संपवलं; मोबाईलच्या सीडीआरद्वारे हत्येचा उलगडा

Next Post

तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांद्याचे मोठे नुकसान

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांद्याचे मोठे नुकसान

तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांद्याचे मोठे नुकसान

कोरोना काळात MPSC परीक्षा, विद्यार्थ्यांसह आयोगासाठी देखील परीक्षेपेक्षा कमी नाही

कोरोना काळात MPSC परीक्षा, विद्यार्थ्यांसह आयोगासाठी देखील परीक्षेपेक्षा कमी नाही

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.