• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्राथमिक शिक्षकाचा संपूर्ण पगार ३६ लाख रूपये, पण छापेमारीत आढळली ५ कोटी रूपयांची संपत्ती

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
March 17, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
प्राथमिक शिक्षकाचा संपूर्ण पगार ३६ लाख रूपये, पण छापेमारीत आढळली ५ कोटी रूपयांची संपत्ती
26
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

प्राथमिक शिक्षकाकडे कोट्यावधींची संपत्ती मिळाली असून ही या माणसाची मालमत्ता वाचून तुम्हीसुद्धा गोंधळात पडाल. एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला संपूर्ण पगार मिळून ३६ लाख रूपये सरकारकडून मिळाले. पण आयुक्तांच्या छापेमारीत या व्यक्तीकडे ५ कोटी रूपयांची संपत्ती आढळल्याचं समोर आलं आहे. ११ तासांच्या चौकशीनंतर आयुक्तांनी सदर घटनेतील दोषी शिक्षक, त्याची पत्नी आणि वडिलांवर भ्रष्टाचार अधिनियम या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बैतूलच्या बगडोनामधील एका आलिशान घरात राहणारे पंकज श्रीवास्तव रेंगाढाना गावातील एका सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांची नियुक्ती १९८८ मध्ये या शाळेत झाली होती. पंकज श्रीवास्तव यांच्याविरुद्द तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांनी पगारापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचं दिसून आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सरकारी नोकरीशिवाय हा माणूस सावकारीचं काम सुद्धा करतो. ज्यामुळे जे लोक कर्ज फेडू शकत नाही त्यांची संपत्ती बळकावण्याचं काम हा माणूस करायचा.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीची तपासणी केली. पुढे, ही बाब खरी ठरल्यानंतर मंगळवारी सकाळी पोलिसांच्या पथकाने शिक्षकांच्या घरावर छापा टाकला. छापा टाकताना शिक्षकाच्या घरातून २५ मालमत्तांची कागदपत्रे सापडली. याशिवाय एक लाख रुपयांची रोकड व बँक खाती असलेले लॉकर याबाबतही माहिती मिळाली आहे.

पाच कोटींची संपत्ती

शिक्षकाच्या घरातून मिळालेल्या कागदपत्रांवरून या मालमत्तेचे मूल्य ५ कोटी इतके आहे. शिक्षक पंकज श्रीवास्तव, त्याचे वडील रामजन्म श्रीवास्तव यांच्यासह पत्नीवर भ्रष्टाचार कायद्याच्या विविध कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयुक्तांच्या म्हणण्यानुसार या तिघांना जामिनावर सोडण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरू केली गेली आहे.

भोपाळमध्ये मिनल रेसिडेन्सी, समधारात भूखंड, पिपलियामध्ये एक एकर जमीन, छिंदवाड्यात 06 एकर जमीन, बैतूल येथे 08 निवासी भूखंड, बागडोना येथील १० वेगवेगळ्या खेड्यांमध्ये 06 दुकानं आणि शेती आहे. एकूण मूल्य सुमारे 05 कोटींची मालमत्ता असल्याचे समोर येत आहे. या शिक्षकाच्या बेकायदेशीर कमाईचा अंदाज यातून लावता येतो. त्याने गावातही एक आलिशान घर बांधले होते. यासह, भोपाळमध्ये डुपलेक्स आहे. व्हीव्हीआयपी लोकांची त्या सोसायटीत घरे आणि फ्लॅट असतात. पोलिसां या प्रकारणाचा खोलवर तपास करत आहेत.

Tags: corruptionmarathi newsprimary teachers assests worth rs. 5 crore
Previous Post

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा, पगारात होणार वाढ

Next Post

शार्जील उस्मानी ला पाठीशी घालणाऱ्या आघाडी सरकारचा जाहीर निषेध-भाजयुमो

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
शार्जील उस्मानी ला पाठीशी घालणाऱ्या आघाडी सरकारचा जाहीर निषेध-भाजयुमो

शार्जील उस्मानी ला पाठीशी घालणाऱ्या आघाडी सरकारचा जाहीर निषेध-भाजयुमो

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

सार्वजनिक वितरण व्यवस्था: मार्च महिन्यासाठी वाटप परिमाणे निश्चित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.