• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मलकापूर: 7 क्विंटल गांजा पकडला, कारसोबत 1 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
March 11, 2021
in Featured, Buldhana, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
मलकापूर: 7 क्विंटल गांजा पकडला, कारसोबत 1 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
12
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

मलकापूर (बुलडाणा) : ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल बेहरानी आपल्या पथकासह रात्रीच्या दरम्यान ग्रामीण भागात पेट्रोलिंग करीत असताना मलकापूर ते जांबुळधाबा रोडवर हॉटेल टी पॉईंट जवळ पहाटे तीन वाजे दरम्यान ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मलकापुरहुन बोदवडकडे भरधाव वेगाने येणाऱ्या दोन गाड्यांना थांबविले. पोलिसांनी गाड्या थांबविताच या दोन्ही गाड्यांमधील चार जणांनी पळ काढला असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला व एकाला पकडले.

यावेळी त्याच्या ताब्यातील अर्टीका क्रमांक टीएस २७ सी ०९५६, ईनोव्हा क्रमांक एपी २८ टीसी ६२५५ या दोन्ही गाड्यातून अंदाजे ७० लाख रुपये किंमतीचा 7 क्विंटल गांजा व ईनोव्हा, अर्टिका गाड्या किंमत अंदाजे चाळीस लाख रुपये असा एकूण एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंदकुमार चावरीया, अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल बेहरानी, पोलिस उपनिरीक्षक नामदेव तायडे, पो. हे. कॉ. सचिन दासर, पो.ना.दिलीप तडवी, राहुल बटूकार, रविकांत बावस्कर, सहाय्यक फौजदार बाळू टाकरखेडे, पो.कॉ.दिपक नाफडे आदींनी केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरू होती.

Tags: drugs seized in buldhanamarathi news
Previous Post

‘आई-बाबा मला माफ करा’ असं Whatsapp Status टाकून तरुण-तरुणींनी मारली नदीत उडी पण….

Next Post

जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता; सर्तकतेचा इशारा

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता; सर्तकतेचा इशारा

corona

अकोला जिल्ह्यात ३४५ कोरोना पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.