• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

माई महिला बचत गटामार्फत महिला दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा

Team by Team
March 10, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
78 1
0
माई महिला बचत गटामार्फत महिला दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा
16
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा(प्रतिनिधी)– माई महिला बचत गटाच्या महिलांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व नियमांचे पालन करुन मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि जिजाऊ माँ साहेबांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. सर्व महिलांनीआपलले मनोगत व्यक्त केले. गटाच्या अध्यक्ष सौ. मीना विलासराव बासोडे यांनी महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. रांगोळी आणि गीत गायनाचा कार्यक्रम घेतला यामध्ये सर्व महिलांनी सहभाग घेतला. मीनाताई बासोडे यांनी “कोमल है कमजोर नहि, शक्ती का नाम हि नारी है” हे गीत गाऊन आणि सर्व महिलांना स्वतः फेटे बांधून प्रेरीत केले. शेवटी सुषमा शिंदे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमाला मीना वि. बासोडे प्रिती ना. वासणकार, सुषमा रविंद्र शिंदे, मीनाक्षी रविंद्र बाभूळकर,आशा जनार्दन वानखडे,मोनिका सुमित बाभूळकर, छाया रतन मानपत्र, रेखा संजय मानपत्र, इंदिरा अनिल जोशी,पल्लवी सुधीर वाकोडे तसेच पल्लवी भैय्यसाहेब खारोडे आणि ईतर महिला उपस्थित होत्या.

Tags: Women's Self Help Groupमाई महिला बचत गट
Previous Post

अकोला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

अकोला : कोरोनाचा कहर सुरूच दोघांचा मृत्यू, ३९१ पॉझिटिव्ह, ३९१ कोरोनामुक्त

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Corona Cases

अकोला : कोरोनाचा कहर सुरूच दोघांचा मृत्यू, ३९१ पॉझिटिव्ह, ३९१ कोरोनामुक्त

ममता बॅनर्जीला झाली दुखापत, दीड महिना प्रचार करू शकणार नाही

ममता बॅनर्जीला झाली दुखापत, दीड महिना प्रचार करू शकणार नाही

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.