• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

40 वर्षीय महिलेचं 20 वर्षीय तरुणावर प्रेम,आपल्या 4 मुलांना व पतीला सोडून झाली फरार

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
March 9, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
81 1
0
40 वर्षीय महिलेचं 20 वर्षीय तरुणावर प्रेम,आपल्या 4 मुलांना व पतीला सोडून झाली फरार
13
SHARES
587
VIEWS
FBWhatsappTelegram

उत्तराखंड : प्रेम माणसाला काहीही करण्यास भाग पाडू शकतं याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. 40 वर्षीय महिलेचं एका 20 वर्षीय तरुणावर प्रेम (Extra Marital Affair) जडलं. स्वतःपेक्षा अर्ध्या वयाच्या आपल्याच भागात राहाणाऱ्या या तरुणासोबत महिलेचे संबंध होते. यानंतर चार मुलांची आई असलेल्या या महिलेनं आपल्या प्रियकरासोबत पळ काढला. मात्र, आता या प्रकरणात न्याय मागण्यासाठी महिलेच्या पतीनं थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. ही घटना उत्तराखंडच्या रूडकीमधील आहे.

सुरुवातीला काही दिवस या संबंधांबद्दल कोणालाही भनक नव्हती. पण ही गोष्ट फार काळ लपून राहू शकली नाही. हे प्रकरण उघड होतात दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. हे दोघं पळून गेले खरे पण यानंतर पती आपल्या चार मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेतला तेव्हा ती उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये असल्याचं समोर आलं. यानंतर 40 वर्षीय महिलेला पोलिसांनी परत आणलं मात्र तिचा 20 वर्षीय प्रियकर अजूनही फरार आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

महिला आता परत आली असली तरीही ती कायमची आपल्या पती आणि मुलांसोबत राहाण्यासाठी आलेली नाही. नातेवाईकांनी खूप समजावल्यानंतरही महिलेनं पतीसोबत आणि आपल्या मुलांसोबत राहाण्यास नकार दिला आहे. आपल्याला आपल्या प्रियकरासोबतचत राहायचं असल्याचं ही महिला वारंवार सांगत आहे. त्यामुळे, पोलिसांनीही हे प्रकरण घरीच चर्चा करुन सोडवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, महिला आपल्या मतावर ठाम असल्यानं पतीला याबाबतीत दिलासा मिळणार नसल्याचं चित्र आहे. 20 दिवसांनंतर महिलेला शोधण्यात यश आलं असलं तरी महिलेनं पतीसोबत राहाण्यास नकार दिला आहे.

Tags: marathi newsUttarakhand newswoman ran away with her boyfriend
Previous Post

व्यापारी-कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक, चाचणी न करता दुकानांवर कारवाईचा इशारा

Next Post

Supreme Court: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील एकूण आरक्षण 50 टक्‍क्‍यांवर जायला नको

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
Supreme Court: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील एकूण आरक्षण 50 टक्‍क्‍यांवर जायला नको

Supreme Court: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील एकूण आरक्षण 50 टक्‍क्‍यांवर जायला नको

rape

अकोट मध्ये महिला दिनी शिक्षण विभागातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग शासकीय कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.