• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वडिलांनी मुलीचे डोके धडावेगळे केले आणि कापलेले डोके हातात घेऊन पोलीस ठाण्यात पाहोचले..

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
March 4, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
वडिलांनी मुलीचे डोके धडावेगळे केले आणि कापलेले डोके हातात घेऊन पोलीस ठाण्यात पाहोचले..
19
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात वडिलांनी आपल्या मुलीचे डोके धडावेगळे केले. एवढेच नाही तर सदर व्यक्ती आपल्या मुलीचे कापलेले डोके हातात घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कॉलेजमध्ये जाणाऱ्या या १७ वर्षीय तरुणीचे कुटुंबातीलच चुलत भावाशी अनैतिक संबंध होते. वडिलांनी या तरुणीला दोन दिवसांपूर्वीच सदर तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यावेळी ही तरुणी घटनास्थळावरून पसार झाली होती. मात्र तेव्हापासून तिचे वडील खूप संतप्त झाले होते. त्यांनी आपल्या मुलीची आणि प्रियकराची हत्या करण्याची योजना आखली होती. अखेर बुधवारी संध्याकाळी त्यांनी मुलीच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करत तिचे डोके धडावेगळे केले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

त्यानंतर आरोपी वडील मुलीचे कापलेले डोके हातात घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले. वाटेत हे दृश्य पाहून लोकांची भीतीने गाळण उडाली. दरम्यान कुणीतरी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच सदर व्यक्ती पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी या वडिलांना ताब्यात घेतले.

याबाबत हरदोईचे एसपी अनुराग वत्स यांनी सांगितले की, मुलीचे वडील तिच्या प्रेमसंबंधांमुळे नाराज होते. त्यांनी त्यांची मुलगी आणि तिच्या प्रियकराची हत्या करण्याची योजना आखली होती. दरम्यान, घरात मुलीला एकटी पाहिल्यानंतर सदर व्यक्तीने दरवाजा बंद केला आणि मुलीचे डोके धडापासून वेगळे करत तिची हत्या केली. त्यानंतर हे डोके घेऊन तो पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाला.

या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपील अटक करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असेही पोलिसा्ंनी सांगितले.

Tags: crime newsfather beheads daughter in UPmarathi newsUttar Pradesh
Previous Post

अकोला जिल्ह्यात 344 पॉझिटिव्ह, आणखी दोघांचा बळी

Next Post

दुकान उघडले म्हणून ५० हजारांचा दंड ठोठावला, व्यापारी वर्तुळात खळबळ

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
दुकान उघडले म्हणून ५० हजारांचा दंड ठोठावला, व्यापारी वर्तुळात खळबळ

दुकान उघडले म्हणून ५० हजारांचा दंड ठोठावला, व्यापारी वर्तुळात खळबळ

सौरभ वाघोडे यांनी ठेवला समजा पुढे आदर्श,वाढदिवशी वृद्धाश्रमामध्ये भोजन व दैनंदिन साहित्याचे वाटप

सौरभ वाघोडे यांनी ठेवला समजा पुढे आदर्श,वाढदिवशी वृद्धाश्रमामध्ये भोजन व दैनंदिन साहित्याचे वाटप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.