• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अल्पवयीन प्रेयसी मोबाईलमध्ये बिझी; प्रियकराला संशय आल्याने गळा दाबून केला खून!

Team by Team
March 2, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
82 1
0
क्राईम- मध्यरात्री पतीने केली पत्नीची हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
13
SHARES
595
VIEWS
FBWhatsappTelegram

बस्ती (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७व्या वर्गात शिकणाऱ्या मुलगीची तिचे आई-वडील घरात नसताना तिच्या प्रियकराने तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बस्ती जिल्ह्यातील राणीपूर गावामध्ये घडली.

एका ७ वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मोबाइलवर फोन केला असता ती कायम बिझी राहत असल्याच्या रागातून प्रियकराने तिची हत्या केली आहे. तिची हत्या केल्यानंतर त्याने ही हत्या आत्महत्या दाखवण्यासाठी तिचा मृतदेह फासावर लटकवला. त्यानंतर तिचा प्रियकर तेथून फरार झाला होता.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मुलीचे आई-वडील घरात आल्यानंतर जेव्हा ही घटना त्यानी पाहिली त्यावेळी त्यांनी आत्महत्या समजून पोलिसांना काहीच सूचना न देता मुलीचा मृतदेह दफन केला होता. मृतदेह दफन केल्यानंतर जेव्हा तीचे नातेवाईक घरी आले त्यावेळी त्यांना तिच्या रूममध्ये रक्ताचे डाग दिसले आणि एक पर्स मिळाली. त्यानंतर लगेच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुलीला मृतदेह खोदून काढला आणि तो मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. ज्यावेळी पोस्टमार्टम रिपोर्ट आला त्यावेळी मुलीचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झालाचे समोर आले. यानंतर खुलासा झाला की, तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे. या घटनेची पोलिसांनी चौकशी केली असता तिचा प्रियकर असल्याची माहीती मिळाली. त्यामुळे त्यांना तिच्या प्रियकरावर संशय आला. पोलिसांनी सर्व्हिलांसची मदत घेतली. व घरात मिळालेल्या पर्सवरील रक्ताच्या डागांच्या आधारावर पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली.

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू असल्याचे त्याने सांगितले. दोघेही फोनवर बोलत होते. पण तिला फोन लावला की, तिचा फोन नेहमीच बिझी राहत होता. याविषयी तिला विचारले असता तिने टोलवाटोलवीची उत्तरे देऊ लागली. तिच्या उत्तरामुळे मला तिच्यावर संशय आला. मला वाटलं की ती दुसऱ्या मुलासोबत बोलते. त्यामुळे संशय असल्याच्या रागातून तिची हत्या केल्याचे प्रियकराने सांगितले. पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरूंगात पाठवलं आहे.

Tags: CrimeMurder
Previous Post

‘इथे’ भाजी मंडईतील कचर्‍यापासून बनते वीज!

Next Post

शहर वाहतूक पोलीस अजहर शेख ह्यांचा असाही प्रामाणिकपणा,पाच हजार रुपये असलेली महिलेची पर्स केली परत

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
शहर वाहतूक पोलीस अजहर शेख ह्यांचा असाही प्रामाणिकपणा,पाच हजार रुपये असलेली महिलेची पर्स केली परत

शहर वाहतूक पोलीस अजहर शेख ह्यांचा असाही प्रामाणिकपणा,पाच हजार रुपये असलेली महिलेची पर्स केली परत

Corona Cases

जिल्ह्यातील तेल्हारा पातूर तालुका कंटेन्मेंट झोनच्या उंबरठ्यावर! पॉझिटिव्ह रुग्णात वाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.