• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कौशल्य विभागातर्फे उद्या दि.26 पासून ऑनलाईन रोजगार मेळावे

Team by Team
February 25, 2021
in Featured, अकोला, कार्यक्रम, नोकरी
Reading Time: 1 min read
81 1
0
अकोल्या मध्ये 11 नोव्हेंबर रोजी रोजगार भरती मेळावा
12
SHARES
587
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्‍हा कौशल्‍य कार्यालयामार्फत पंडीत दीनदयाल उपाध्‍याय ऑनलाइन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन शुक्रवार दि. 26 ते रविवार दि. 28 दरम्यान करण्यात आले आहे.

या मेळाव्‍यात नामवंत कंपनीतील विविध पदाकरीता ऑनलाईन भरती प्रक्रीया राबविली जाईल. दहावी, बारावी, पदवीधर आय.टी.आय. उर्तिण शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना संधी उपलब्‍ध असेल. या ऑनलाईन मेळाव्‍यात इच्छुक युवक, युवतींनी  मेळाव्‍यातील रिक्‍त पदांची अधिक माहिती करीता कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबसाईट वर भेट दयावी. तर मेळाव्‍यात सहभागी होण्‍याकरीता (Apply) कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in  या पोर्टलवर  आपला प्राप्‍त सेवायोजन कार्ड      (Employment Card ) चा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉग इन मधुन सहभाग (Apply)  नोंदवावा. ज्‍या उमेदवारांनी अद्याप कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in  या पोर्टलवर  नोंदणी केलेली नाही, त्‍यांनी प्रथम नोंदणी करुन प्राप्‍त युंझर आयडी व पासवर्डच्‍या आधारे रोजगार मेळाव्‍यात सहभाग (Apply)  नोंदवावा, असे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त प्रांजली यो. बारस्‍कर यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: online job fairपंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळा
Previous Post

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीयेबाबत आज (दि. 25) रोजी वेबीनार

Next Post

विभागीय आयुक्तांनी घेतला कोविड संदर्भात आढावा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
विभागीय आयुक्तांनी घेतला कोविड संदर्भात आढावा

विभागीय आयुक्तांनी घेतला कोविड संदर्भात आढावा

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांची स्टेडियम च्या नावा वरुन मोदीन वर बोचरी टीका..

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.