• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेतकरी पॅनलच्‍या सौ रुपाली खारोडे यांनी जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मारली बाजी 

Team by Team
February 25, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
शेतकरी पॅनलच्‍या सौ रुपाली खारोडे यांनी जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मारली बाजी 
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा – तेल्‍हारा तालुका सहकार क्षेत्रा सह नगर परिषद ते ग्रामीण स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था मध्‍ये शेतकरी पॅनल चा गेल्‍या 20 वर्षा पासून निर्विवाद दबदबा कायम आहे. तेल्‍हारा तालुका सहकार पॅनल च्‍या विरोधात लढण्‍यासाठी शेतकरी पॅनल ची स्‍थापना स्‍व अन्‍नासाहेब बिहाडे यांनी स्‍व.रमेश खारोडे, शांतारामजी काळे,शेषराव पाथ्रीकर,दौलतभाऊ वडतकार व तालुक्‍यातील इतर नेते व कार्यकर्त्‍याना घेवून केली. स्‍व.रमेशराव खारोडे यांनी अन्‍नासाहेब बिहाडे यांचे मार्गदर्शनात शेतकरी पॅनल ला तळागाळात पोहोचविण्‍याचे कार्य केले. शेतकरी पॅनल 50 टक्‍के समाजकारण व 50 टक्‍के राजकारण या धर्ती वर काम करण्‍याचा उद्येश ठेवून जनसामान्‍याचे समस्‍या सोडविण्‍यासाठी स्व रमेश खारोडे यांनी प्रामाणीकप्रयत्‍न केले. नगर परिषद तेल्‍हारा क्षेत्रात नागरीकांचे समस्‍याचे निवारण करण्‍याचेमोलाचे काम केले. रमेशभाऊ च्‍या निधना नंतर स्‍व. अन्‍नासाहेब बिहाडे, शांतारामजीकाळे, सुधाकरराव येवले, गजानन तराळे, तसेच तालुक्‍यातील अनेक मान्‍यवर सोबत घेवून संदिप खारोडे यांना निवडणुक लढण्‍या करीता शेतकरी पॅनल च्‍या माध्‍यमातुन समोर करुन सहकार गटाचे सुरेश तराळे यांचे राजकारणाला सुरुंग लावण्‍यास सुरवात केली.

सर्व प्रथम शेतकरी पॅनल ने भा.ज.पा. व भा.रि.प/बहुजन महासंघ सोबतयुती करुन कषि उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणुक लढविली. त्‍या माध्‍यमातुन सहकारपॅनल चे सुरेशराव तराळे यांचा दारुन पराभव केला. तर संदिप खारोडे यांना बाजारसमितीचे सभापती पदी विराजमान केले. ठरल्‍या प्रमाणे कुठल्‍याही गोष्‍टीचापरिणामाचा विचार न करता राजकारणात दिलेला शब्‍द पाळणे हे ध्‍येय ठेवून संदिप खारोडे यांनी सभापती पदाचा राजीनामा देवून भारिप चे रमेशभाऊ दारोकार यांना सभापती केले.तर उपसभापतीपदी विश्‍वास मार्के विराजमान झाले. त्‍याच काळात जिल्‍हयातील अति महत्‍वाची निवडणुक म्‍हणजे जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅक त्‍या निवडणुकी मध्‍ये सुध्‍दा शेतकरीपॅनल ने सौ रुपाली संदिप खारोडे यांना उमेदवारी दिली. व त्‍या निवडणुकीत सुरेश तराळे यांचा पराभव केला. व सहकार क्षेत्रा वर जबददस्‍त पकळ निर्माण केली. त्‍यानंतर कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणुका लागल्‍या त्‍यावेळेस सुरेश तराळे हयांचा झालेला पराभव पाहून त्‍यांचे सहकारी त्‍यांना सोडून गेले. मग सुरेश तराळे यांना जबरदस्‍त धक्‍का बसला. त्‍यावेळेस शेतकरी पॅनलचे नेत्यांनी सहकार पॅनल यांचे सोबत युती केली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळेस अन्‍नासाहेब बिहाडे हयांनी सहकार पॅनल यांचे सोबत युती करण्‍यास विरोध केला. तरी सुध्‍दा सहकार पॅनल सोबत शेतकरी पॅनल च्‍या नेत्‍यांनी युती केली व कृ उ बा समितीवर दनदणीत विजय संपादीत केला. व सुरेश तराळे हयांना सभापती पदी विराजमान केले. तेव्‍हापासुनच स्थानिक नेते यांनी जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅकेच्‍या निवडणुकी वर डोळा ठेवून शेतकरी पॅनलच्या नेत्यांमध्ये मध्‍ये वाद लावण्‍यास सुरवात केली. तसेच शेतकरी पॅनल मध्‍ये फुट पाडण्‍यास सहकार नेते यशस्‍वी झाले. व आता झालेल्‍या जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅकेच्‍या निवडणुकीकरीता सहकार क्षेत्रातील शेतकरी सहकार गटाचे लोक एकत्रित करुण 5 लोकांचे नामांकन पत्र दाखल केले. तर शेतकरी पॅनल च्‍या शांतारामजी काळे यांचेसुचने वरुन संदिप खारोडे यांनी सौ रुपाली संदिप खारोडे यांना उमेदवारी दिली. सहकार नेते तराळे यांनी सर्व 35 मतदारां सोबत संपर्क करुन चाचपाणी केली. व निवडणुकीतून यशस्‍वी माधार घेत विड्राल केला.

. सहकार गटाच्‍या सर्व महत्‍वाच्‍या व दिग्‍गज लोकांनी नारायण मोहोड यांना निवडूण आणण्‍या करीता अतोणात प्रयत्‍न केले. तर त्‍यांचेविरोधात संदिप खारोडे यांनी सर्व समाजातील व सर्व घटकातील नेते मंडळी व कार्यकर्त्‍याना आगळी वेगळी व्‍युव रचना रचून ही निवडणुक लढविली. शेतकरी पैनल ने साम,दामदंड भेद चा वापर न करता शांतता,संयमता व शालीनता ने निवडणूक लढवून विजय संपादन केला. त्‍यांना विजयी करण्‍याचे विळा पुरुषोत्‍तम पाथ्रीकर सभापती बाजार समिती, व नयना मनतकार हयांनी उचलला व त्‍यांना मोलाचे सहकार्य रमेश भाऊ दारोकार, जनार्धननागोलकार, शांतारामजी काळे डॉ गेबळ, नुसरत भाई,प्रकाशराव कुकडे व इतर शेतकरी पॅनलचे नेते व कार्यकत्‍यानी अतोणात प्रयत्‍न केले. व विजय संपादन केला. त्‍यामुळेसहकार गटातील नेते मंडळी वर 11 मते मिळाले मूळे आत्‍म परिक्षण करण्‍याची वेळ आली.व तालुक्‍यातील जनतेने इकडून जिकडे व तिकडून इकडे उडया मारणा-यां नेत्‍यांना त्‍यांची जागा दाखविली.

Tags: District Central Bank
Previous Post

शेतकरी गटामार्फत ग्राहकापर्यंत थेट घरपोच भाजीपाला व धान्य विक्री

Next Post

शिक्षणमंत्र्यांचे आदेश : फी वसुलीसाठी तगादा लावणा-या शाळांची होणार चौकशी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शिक्षणमंत्र्यांचे आदेश : फी वसुलीसाठी तगादा लावणा-या शाळांची होणार चौकशी

शिक्षणमंत्र्यांचे आदेश : फी वसुलीसाठी तगादा लावणा-या शाळांची होणार चौकशी

तेल्हारा विकास मंचच्या वतिने संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

तेल्हारा विकास मंचच्या वतिने संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.