• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण : माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी थांबवा- संजय राठोड

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
81 0
0
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण : माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी थांबवा- संजय राठोड
18
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

यवतमाळ : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संशयाच्या भाोवऱ्यात असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आज मंगळ‍वारी अखेर मौन सोडले. ‘चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात मी आणि माझे कुटुंब सहभागी आहे. पण या प्रकरणावरुन घाणेरेडे राजकारण केले जात असून हे खूप चुकीचे आणि निराधार आहे, ’ असा खुलासा संजय राठोड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. त्यांनी यावेळी आपल्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

माझे राजकीय जीवन उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर जे काही आरोप लावले जात आहेत त्यात तथ्य नाही. चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे. पोलीस तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. चौकशीतून सत्य बाहेर येईल, असा दावा त्यांनी केला. कृपा करुन माझ्या कुटुंबांची आणि समाजाची बदनामी थांबवा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आले. या प्रकरणी त्यांनी आज सर्व आरोप फेटाळून लावले. पूजा चव्हाणच्या मृत्यनंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर दुसरीकडे सुरू असलेली नाहक बदनामी थांबवा या मागणीसाठी समाजबांधव व समर्थकांकडून जिल्हाभरात मोर्चे काढले जात आहेत.

दरम्यान, आज संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे येऊन कुटुंबासह देवीचं दर्शन घेतले. त्यांच्या समर्थनासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक रस्त्यावर उतरलेले. समर्थकांच्या वाढत्या गर्दीमुळे पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आला. येथे कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

Tags: Forest Minister Sanjay Rathodpooja chavan suicide case
Previous Post

संजय राठोड आज सर्वांपुढे येणार; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मौन सोडणार?

Next Post

लॉकडाऊन च्या निर्देशाचा भंग करणाऱ्या जवळपास दीडशे वाहनांवर गुन्हे दाखल

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
लॉकडाऊन च्या निर्देशाचा भंग करणाऱ्या जवळपास दीडशे वाहनांवर गुन्हे दाखल

लॉकडाऊन च्या निर्देशाचा भंग करणाऱ्या जवळपास दीडशे वाहनांवर गुन्हे दाखल

तेल्हारा पंचायत समितीत कर्मयोगी गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात साजरी

तेल्हारा पंचायत समितीत कर्मयोगी गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात साजरी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.