• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, September 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वाडेगांव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांच पदग्रहण समारंभ संपन्न

Team by Team
February 22, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
वाडेगांव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांच पदग्रहण समारंभ संपन्न
29
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा एस टी महामंडळ प्रशासनाचा भंगारपणा उघड,”प्रवाशांच्या सेवेसाठी” ब्रीद वाक्याला हरताळ!

पातूरमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची दमदार एन्ट्री

वाडेगांव (डॉ चांद शेख) – येथील वाडेगांव विकास आघाडीचे नवनिर्वाचीत सरपंच मंगेश शामराव तायडे ( मेज़र ), परिवर्तन पॅनलचे उपसरपंच सुनिल प्रभाकर घाटोळ तसेच सर्व सदस्य सचिन धनोकार, सौ अर्चना प्रकाश मसने, सौ . प्रज्ञा राजकुमार अवचार, सौ . मंदा सुनिल मानकर, सौ. रूपाली अंकुश शहाणे, सौ.किर्ति सतिश सरप, राजेश्वर पळस्कार, खैरुनीसा शेख चांद, मो . हनीफ अ . गफ्फार, सौं. गजरावती इंगोले, सौ . अनिसा बी, शेख मोईन, शेख सलीम शे . रहुल्ला, मो . मुजाहीद, कु. शितल मानकर यांचा पदग्रहण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन चंद्रशेखर चिंचोळकर, जिल्हा परिषद सदस्य हे होते, गट विकास अधिकारी सुक्रे , ग्रामसेवक डिवरे साहेब, प्रशासक तथा तालुका कृषी अधिकारी मुंदळा साहेब,प्रमुख पाहुणे पं .स. सभापती सौ . रूपाली मंगेश गवई, पं .स. सदस्य अफसर खान, सौ . रूपाली काळे, शामलाल लोध, गोपाल सेठ राऊत, शिवलाल घाटोळ , डॉ. हिम्मतराव घाटोळ, दिपक मसने, अरूण काकड, प्रशांत सेठ पल्हाडे, नंदु मसने, पांडू लोखंडे, ज्ञानदेव मसने,मोहण जढाळ, पांडु कातखेडे , डिंगाबर भुस्कुटे, मनोहर सोनटक्के, प्रकाश मसने, ज्ञानदेव जढाळ, जगदीश चिंचोलकर, अरूण देशमुख , बंडू भाऊ ठोंबरे,भगवान जंजाळ, जितेंद्र डोंगरे, रमेश चिंचोलकर, सादीक ठेकेदार, कैलास मसने,बाबा खान,सुनिल मानकर, राजकुमार अवचार , डॉ . शेख चांद, अंकुश शहाणे, प्रशांत मानकर, शेख हमीद दुकांदार, गोपाल काळे, संदीप भुस्कुटे,फारूक भाई, रहेमान शाह, सहदेव मसने, विजयकुमार चिंचोलकर, मुरलीधर धनोकार,,गुलाब लोखंडे , सागर सरप, राजर्धन डोंगरे, गजानन डोंगरे, महादेव लोखंडे, अरुण पळस्कार, अरुण हुसे,अशोक घाटोळ, मुरलीसेठ मसने, प्रकाश पाटीलखेडे, अॅड सुबोध डोंगरे, संजय घाटोळ, मों . अफ्तार, अय्याज साहील, रमेश मसने, दिनेश धाङसे तसेच प्रतिष्ठीत नागरीक, युवक, गावकरी, ग्रामपंचायत कर्मचारी या वेळी उपस्थीत होते. यावेळी मास्क, सॅनेटायझर, सोशल डिस्टसींग, तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.

Tags: वाडेगाव ग्रामपंचायत
Previous Post

तेल्हारा विकास मंचच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

Next Post

अमरावती विभागातील सर्व प्रकारची दुकाने दररोज सकाळी 9 ते 5 या दरम्यान सुरू राहणार

RelatedPosts

तेल्हारा एस टी महामंडळ प्रशासनाचा भंगारपणा उघड,”प्रवाशांच्या सेवेसाठी” ब्रीद वाक्याला हरताळ!
अकोला जिल्हा

तेल्हारा एस टी महामंडळ प्रशासनाचा भंगारपणा उघड,”प्रवाशांच्या सेवेसाठी” ब्रीद वाक्याला हरताळ!

July 13, 2026
पातूरमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची दमदार एन्ट्री
अकोला जिल्हा

पातूरमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची दमदार एन्ट्री

July 13, 2026
तेल्हारा एस टी प्रशासनाचा भंगार कारभार!रात्रीच्या वेळेस अंधारात प्रवाशांना मनस्ताप
अकोला जिल्हा

तेल्हारा एस टी प्रशासनाचा भंगार कारभार!रात्रीच्या वेळेस अंधारात प्रवाशांना मनस्ताप

July 12, 2026
Featured

जेली चॉकलेट ठरले ११ महिन्याच्या आरिशच्या मृत्यूस कारणीभूत! करब्रस्थांनची बिकट परिस्थिती मृत्यूनंतरही यातना

June 30, 2026
गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Next Post
corona

अमरावती विभागातील सर्व प्रकारची दुकाने दररोज सकाळी 9 ते 5 या दरम्यान सुरू राहणार

akola

अकोला मनपा आणि मुर्तिजापूर व अकोट नगर परिषदेचे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधात्मक घोषित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.