• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शिवजयंतीचे औचित्य साधुन घेतला सरंपच उपसरपंच यांणी पदभार

Team by Team
February 21, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
शिवजयंतीचे औचित्य साधुन घेतला सरंपच उपसरपंच यांणी पदभार
14
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हाराः- प्रतिनिधी तेल्हारा तालुक्यातील ईसापुर येथिल नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांणी आपला पदभार शिवजयंतीचे औचित्य साधुन स्विकारला.

सर्वप्रथम छञपती शिवाजी महाराज विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणी माहात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवर तसेच नवनियुक्त सरपंच उपससरपंच व सदस्य यांचे हस्ते करण्यात आले आणी त्यानंतर सरपंच उपसपंच यांणी पदभार स्विकारला यावेळी नवनियुक्त सरपंच मिरा बोदडे उपसपंच महादेवराव नागे, ग्रामसेवक फाळके, ग्रामपंचायत सदस्या कमलाबाई घोडस्कार, जयश्रीताई घाटोळ तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक बळीराम घटोळ. माजी उपसरपंच वासुदेराव मोरे, आर.पी.बोदडे , दिनेश घाटोळ, वसंत नागे,लखुजी घाटोळ, तुळशीराम घाटोळ ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर बोदडे ,मधुकर शाहीर,गजानन बोदडे , देवानंद बोदडे , सुरेश बोदडे ,राहुल बोदडे बाळकृष्ण बोदडे अशोक घाटोळ,सुर्यभान घाटोळ, शरद बोदडे ,अनंत रेलकर, खंडुजी घाटोळ.महेश नागे, गौतम बोदडे , मिलिंद हिवराळे सम्यक बोदडे , तसेच ग्रामपंचायत शिपाई संघपाल ससाने, मोडोकार, यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते
पदग्रहन समारंभाचे सुञसंचालन व आभार पञकार आनंद बोदडे यांणी केले

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: isapur akolaतेल्हारा तालुक्यातील ईसापुर
Previous Post

विवेकानंद युवा मंडळ च्या वतीने शिवजयंती दिनी वक्तृत्व स्पर्धा

Next Post

तेल्हारा विकास मंचच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
तेल्हारा विकास मंचच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

तेल्हारा विकास मंचच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

वाडेगांव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांच पदग्रहण समारंभ संपन्न

वाडेगांव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांच पदग्रहण समारंभ संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.