अकोला: राजा संपूर्ण देशभरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढणाऱ्या कोरूना बाधित त्याच्या संख्येने सामान्य नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाची संख्या लक्षात घेता शासन स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे.
गेल्या अलीकडच्या काही दिवसांमध्ये अकोला जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढणाऱ्या संख्येने जिल्हा प्रशासनाची व आरोग्य यंत्रणेची धावपळ आहेत. या वाटणाऱ्या संख्येने प्रशासनाने प्रतिबंधात्मक योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.
कोरोनाच्या या वाढत्या संख्येला लगाम घालण्यासाठी अकोला जिल्ह्यात कोणाला प्रदान करण्यात येणार असल्याचे सूचक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामध्ये जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने रविवारी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवारच्या रात्री पासून ते सोमवारच्या सकाळपर्यंत अकोला जिल्ह्यातील संपूर्ण लॉक डाऊन राहणार आहे.