• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

खाजगी डॉक्टर, औषध विक्रेते, प्रयोगशाळांना क्षय रुग्णांची माहिती देणे बंधनकारक-जिल्हाधिकारी

Team by Team
February 18, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य
Reading Time: 1 min read
79 1
0
खाजगी डॉक्टर, औषध विक्रेते, प्रयोगशाळांना क्षय रुग्णांची माहिती देणे बंधनकारक-जिल्हाधिकारी
12
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोणत्याही खाजगी रुग्णालयात उपचारास येणाऱ्या रुग्णाला क्षयरोगाची लक्षणे दिल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला;जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय अकोला येथे देणे बंधनकारक आहे.  तथापि अशी माहिती न देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असे  जिल्हाधिकारी जितेंन्द्र पापळकर यांनी  कळविले आहे.

या संदर्भात जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी  यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२५ पर्यंत क्षयमुक्त भारत करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याबाबत आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या अधिसुचनेनुसार क्षयरोगाचे निदान करणाऱ्या सर्व खाजगी वैद्यकिय व्यावसायिक, नोंदणी कृत प्रयोगशाळा; सर्व पॅथोलाजी, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा व रेडीओलॉजी सुविधा पुरविणारे केंद्र यांनी नविन  निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती (टिबी नोटीफिकेशन) तसेच खाजगी औषध विक्रेते  यांनी  क्षयरोगावरील शेड्युल H 1 अॅण्टी टिबी ड्रग क्षयरोग प्रतिबंध विक्री केलेल्या रुग्णांसंबंधीची माहिती सर्वांनी विहित नमुन्यात दरमहा जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयास कळविणे बंधनकारक आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

क्षयरोगाचा प्रसार रोखणे व नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहीती आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.  जे लोक याबाबत आरोग्य विभागास माहिती देणार नाहीत अशा संस्था किंवा व्यक्तींना  क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येवुन  त्यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता चे कलम २६९ व २७० च्या नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.या कलमा अंर्तगत दोषी ठरलेल्या व्यक्तीस किमान सहा महिने ते दोन वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतुद आहे. तरी सर्व संबंधितांनी दरमहा नोटीफाय होणाऱ्या क्षयरुग्णांची अद्यावत माहिती खालील पत्यावर किंवा ई-मेल आयडीवर किंवा 9657233165 या  व्हॉट्सअप  मोबाईल क्रमांकावर पाठवावी.  याबाबत दिरंगाई झाल्यास संबंधीतांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

क्षयरुग्णाची नोंदणी करणाऱ्यास शासना मार्फत प्रती रुग्ण पाचशे रुपये या प्रमाणे मानधन दिले जाणार आहे. हीमाहिती  जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय,  आरोग्य भवन , लेडी हार्डिेग कंपाऊंड ,अकोला  येथे तसेच ई-मेल –[email protected]  येथे पाठवावी,असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी अकोला यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पीपीएम समन्वयक – वसंत उन्हाळे, मो.9657233165  यांचेशी संपर्क साधावा,असेही कळविण्यात आले आहे.

Tags: tuberculosis patientsक्षयरोगाची लक्षणे
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

Next Post

अकोला : प्रधानमंत्री श्रमयोगी व राष्ट्रीय निवृत्ती योजना अंमलबजावणी समितीची बैठक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकोला : प्रधानमंत्री श्रमयोगी व राष्ट्रीय निवृत्ती योजना अंमलबजावणी समितीची बैठक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

अकोला : प्रधानमंत्री श्रमयोगी व राष्ट्रीय निवृत्ती योजना अंमलबजावणी समितीची बैठक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी...

स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.