• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत “रस्ता सुरक्षा जनजागृती” उपक्रम संपन्न

Team by Team
February 15, 2021
in Featured, अकोला, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
85 1
0
सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत “रस्ता सुरक्षा जनजागृती” उपक्रम संपन्न
12
SHARES
614
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(दीपक गवई)– स्थानिक सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. बि.जे.ई. सोसायटीचे अध्यक्ष माननीय अॅड. मोतीसिंहजी मोहता, मानद सचिव श्री. पवनकुमारजी माहेश्वरी यांच्या प्रेरणेने तसेच सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. रूपचंदजी अग्रवाल व महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. राधेश्यामजी सिकची यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत “रस्ता सुरक्षा जनजागृती” कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी रस्ता सुरक्षा जनजागृती या कालावधीमध्ये संपन्न करायचा होता. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये कोवीड 19 महामारीची सर्व खबरदारी घेऊन रस्ता सुरक्षा जनजागृती विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली, विविध फलक, जनजागृती, चार चाकी गाडी चालवताना सीट बेल्ट व दुचाकी गाडी चालविताना हेल्मेट वापरणाऱ्यांचे रा.से.यो स्वयंसेवक तसेच वाहतूक नियंत्रक व कार्यक्रम अधिकारी यांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल गावंडे सौ सुनीता बन्ने,डॉ.प्रसन्नजीत गवई,वाहतूक नियंत्रक श्री तुषार केणे व श्री आशिष गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. अकोला शहरातील विविध चौकांमध्ये जसे बस स्थानक चौक,सिविल लाइन्स चौक, मोठे पोस्ट ऑफिस चौक, नेहरू पार्क चौक महामार्ग क्रमांक सहा,या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक तसेच वाहतूक नियंत्रक यांच्या हस्ते हेल्मेट वापरणाऱ्या वाहनचालकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल गावंडे सौ. सुनीता बन्ने, डॉ. प्रसन्नजीत गवई, डॉ.बाळासाहेब जोगदंड, डॉ.उमेश चापके,डॉ.सुनील गायगोल वाहतूक नियंत्रक श्री तुषार केणे, श्री आशिष गायकवाड तसेच रा.से.यो. स्वयंसेवक रोशन इंगळे कार्तिक सावंत, जयवंत राऊत, रोहन इंगळे, भूषण सोळंके, अनुराग पांडे, कु.आरती सांगळे,कु.अश्विनी शिरसाट कु.साक्षी दुबे, कु. दिव्या गवळी, अक्षय वानखडे, जय गिरी, ओम जाणोकार,फाजील अहमद, विकास जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Commerce and ScienceRoad Safety AwarenessSitabai College of Arts
Previous Post

डॉ. खेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी अविनाश सोनोने गुणवत्ता यादीत

Next Post

वंचित च्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती साजरी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वंचित च्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती साजरी

वंचित च्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती साजरी

Collector Akola

अकोला : २८ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.