• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Team by Team
February 10, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
14
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोविड रुग्णांची संख्या अलिकडे वाढतांना दिसत आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात सर्व यंत्रणांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, मास्क वापर, हात धुणे व सामाजिक अंतर राखणे या त्रिसुत्रीची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच ज्या ज्या भागात जादा रुग्णसंख्या आढळुन येत असेल अशा ठिकाणी रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे शिबीर आयोजित करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.

या संदर्भात आज जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, डॉ. श्यामसुंदर शिरसाम, डॉ. अंभोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोविड रुग्ण संख्या वाढत असून त्यामागील कारण मिमांसा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उपस्थितांना सांगितली. एखाद्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याचेवर उपचार सुरु करण्यासोबतच  त्याच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच गृह अलगीकरणात (होम आयसोलेशन) ठेवलेल्या रुग्णांच्या उपचारांवर नियमित लक्ष ठेवणे आदी उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्या असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की,  ज्या भागात रुग्ण संख्या अधिक आढळून येत असेल अशा  ठिकाणी  रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे शिबीर आयोजित करुन जास्तीत जास्त लोकांचे नमुने घ्यावे.  बाजारात दुकानदारांनी आपल्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक हा मास्क वापरतो आहे याची खातरजमा करावी. रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईक तसेच तापाने आजारी रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी करावी पॉझिटीव्ह रुग्णांना गृह अलगीकरणात राहण्याची परवानगी देतांना रुग्णांच्या घरी रुग्णासाठी स्वतंत्र खोली असल्याची खातरजमा करुनच  परवानगी द्यावी. तसेच अशा रुग्णांची तपासणी ही आरोग्य सेवकांमार्फत नियमित १४ दिवसांपर्यंत होणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयांवर जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत नियंत्रण ठेवावे व तेथील उपचार, मृत्यूदर याबाबत ऑडीट करावे, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले.

Tags: COVID-19
Previous Post

११ व १२ फेब्रुवारीला गांधीसागर ते गांधीग्राम सर्वोदय पदयात्रा,अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे आयोजन

Next Post

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये वयाची सवलत देण्यास केंद्राचा विरोध; सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखीव

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
युपीएससी, एमपीएससी स्पर्धा

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये वयाची सवलत देण्यास केंद्राचा विरोध; सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखीव

नितीन राऊतांचं ऊर्जामंत्रिपद जाणार? काँग्रेसमधील पक्षसंघटनेत पुन्हा मोठी उलथापालथ

नितीन राऊतांचं ऊर्जामंत्रिपद जाणार? काँग्रेसमधील पक्षसंघटनेत पुन्हा मोठी उलथापालथ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.