• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पत्नीचे प्रियकरासोबत सुरू होते अश्लिल चाळे, पतीने जागीच केली दोघांची हत्या

Team by Team
February 9, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
क्राईम- मध्यरात्री पतीने केली पत्नीची हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
30
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

पालघर : पालघर जिल्ह्यात नुकतीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या बायकोला एका परपुरुषासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने त्याच ठिकाणी बायकोचा आणि तिच्या प्रियकराचा कुऱ्हाडीचा वार करीत खून केला. आरोपीचे नाव दिलीप तानाजी ठोकरे असे असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान मृत संगीता ठाकरे आणि पांडू श्रावण या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता माहीम येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पालघर तालुक्यातील सफाळे कपासे ठाकूरपाडा याठिकाणी दिलीप तानाजी ठाकरे राहतो. तर त्याची पत्नी संगीता हिचे तिचा नातेवाईक पांडू श्रावण याच्याशी प्रेमसंबंध होते. नातेवाईक असल्याचा फायदा घेत त्यांचे अनैतिक संबंध दिवसेंदिवस वाढत होते. पांडू नेहमी संगीताच्या घरी ये-जा करीत होता. नातेवाईक असल्यामुळे कुणालाही यांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागली नव्हती. यामुळे त्यांचे प्रेमप्रकरण विनासायास चाललेले होते. दिलीप कामानिमित्त बाहेर गेला की इकडे पांडू घरी येत असे. दिलीपच्या माघारी त्यांचा प्रेमप्रकरणाचा खेळ खुद्द घरातच चालत होता. आपल्या प्रकरणाची कोणालाही कल्पना नाही हे लक्षात घेऊन ते दोघेही बिनधास्त होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, एके दिवशी दिलीप कामासाठी घराबाहेर पडला. तो गेल्याचे पाहून पांडू घरी पोहचला. दोघेही एकमेकांच्या सोबत आक्षेपार्ह्य चाळे करीत होते. त्याचवेळी दिलीप घरी परतला. दार उघडून संगीता आणि पांडू यांना या स्थितीत पाहताक्षणीच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रागाच्या भरातच त्याने घरात पडलेली कुऱ्हाड घेतली आणि संगीता आणि पांडू या दोघांच्या डोक्यात गंभीर वार केले. रक्तस्त्राव झाल्यामुळे दोघांचा जागीच अंत झाला.

Tags: CrimeMurder
Previous Post

लाखो रेशन कार्ड रद्द करण्याचा सरकारचा नवा निर्णय नागरिकांच्या हक्काचा घास हिरविणारा सदर निर्णय मागे घ्या अन्यथा राज्यव्यापी जनआंदोलन – राजेंद्र पातोडे

Next Post

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका! दर नव्या उच्चांकी स्तरावर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका! दर नव्या उच्चांकी स्तरावर

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका! दर नव्या उच्चांकी स्तरावर

गहनाची ‘गंदी बात’ चव्हाट्यावर; पॉर्न शूटिंग करताना रंगेहाथ अटक

गहनाची 'गंदी बात' चव्हाट्यावर; पॉर्न शूटिंग करताना रंगेहाथ अटक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.