• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला: जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी घेतला जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा

Team by Team
February 8, 2021
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोला: जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी घेतला जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा
31
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांनी आज अकोला जिल्ह्यात जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांचे समवेत अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे, विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अमरावती विभागाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अकोला सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता सु. गो. राठी, अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चि. वि. वाकोडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात एकूण ३९ प्रकल्प पुर्ण झालेले असून १४ प्रकल्प बांधकामाधीन आहेत तर सात प्रकल्प हे अन्वेषणाधीन आहेत, असे एकूण ६० प्रकल्प जिल्ह्यात आहेत. या प्रकल्पांद्वारे एक लक्ष ७५६ हेक्टर सिंचन क्षमता करण्याचे नियोजन आहे. तर आतापर्यंत ६१ हजार ५६१ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. जिल्ह्यात बांधकामाधीन मध्यम प्रकल्पांतर्गत पूर्णा बॅरेज-२ (नेरधामणा), घुंगशी बॅरेज, काटेपूर्णा, उमा बॅरेज या प्रकल्पांची सद्यस्थितीबाबतही माहिती देण्यात आली. हे प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्णत्वाचे नियोजन आहे, अशीही माहिती देण्यात आली. तसेच प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत माहितीही देण्यात आली. या आढाव्यानंतर ना. पाटील यांनी सांगितले की, सद्यस्थितीत सुरु असलेल्या प्रकल्पांची गती वाढविण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. प्रकल्पांमधील पाणी हे सिंचनासाठी पोहोचविण्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया वेगाने राबवून कामे सुरु केली जावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Water Resources Minister Jayant Patilजलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील
Previous Post

अकोट येथे नगरपरिषद सफाई कामगारांचे अनोखे आंदोलन, विविध मागण्यांचा निवेदनासह दिली रक्ताची बॉटल

Next Post

गुपचूप कार्यलायातील साहित्य ट्रकमध्ये भरून घेवून जात असल्याची माहिती पडताच भाजप, प्रहर कार्यकर्त्यांनी असे केले..

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
गुपचूप कार्यलायातील साहित्य ट्रकमध्ये भरून घेवून जात असल्याची माहिती पडताच भाजप, प्रहर कार्यकर्त्यांनी असे केले..

गुपचूप कार्यलायातील साहित्य ट्रकमध्ये भरून घेवून जात असल्याची माहिती पडताच भाजप, प्रहर कार्यकर्त्यांनी असे केले..

rape

धक्कादायक! ५ वर्षांच्या मुलीवर तरुणाचा बलात्कार; मुलीची अवस्था गंभीर तर, आरोपी ताब्यात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.