अकोला – जिल्ह्यातील माजी सैनिकाकरीता आरबीआय बॅकमध्ये सुरक्षा गार्ड पदाची भरती होणार असून पदभरतीबाबत माहिती https://opportunities.rbi.org.in/Scripts/bsviewcontent. aspx?Id=3942#FULL या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी आपले फार्म शुक्रवार दि. 12 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.