• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कालवडी ता. अकोट व अकोट; बर्ड फ्लू सर्तक क्षेत्र घोषित

Team by Team
February 6, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य
Reading Time: 1 min read
78 1
0
कोरोनामागोमाग देशावर ‘बर्ड फ्लू’चं संकट; ‘या’ राज्यांत सतर्कतेचा इशारा
35
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कालवडी ता. अकोट येथील अक्षय संजय शेगोकार व अकोट येथील राजू सोळंके शासकीय आयटीआय समोर यांच्या परसातील देश कुक्कूट पालन फार्ममध्ये पक्षी मृत आढळले असून त्या मृत पक्षांचे नमूने घेऊन ते रोग अन्वेषण विभाग पुणे मार्फत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. हा अहवाल येईपर्यंत कालवडी ता. अकोट येथील अक्षय संजय शेगोकार व अकोट येथील राजू सोळंके शासकीय आयटीआय समोर यांच्या पसरातील कुक्कूट फार्म केंद्रबिंदु मानुन 10 कि.मी. त्रिज्या परिसर सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

सतर्कतेचा आदेश निर्गमित –

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मौजे कालवडी ता. अकोट येथील अक्षय संजय शेगोकार व अकोट येथील राजू सोळंके शासकीय आयटीआय समोर यांच्या पसरातील कुक्कूट केन्द्रबिंद मानूण त्या क्षेत्रापासून आजूबाजूचा 10 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र सतर्क क्षेत्र व सर्वेक्षण झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या येण्याजाण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच त्या ठिकाणीची खाजगी वाहने प्रभावित परिसराच्याबाहेर लावण्यात यावीत, प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कूट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषांगिक साहित्य व उपकरणे इत्यादीच्या वाहतूकीस मनाई करण्यात येत आहे, प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरीकांच्या हालचालिस, तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे. प्रभावी क्षेत्रातील परिसरामध्ये दोन टक्के सोडियम हायड्रोक्साईड किवा पोटॅशियम परमॅगनेटने निर्जंतुकीकरण करावे, प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनी चेहऱ्यावर मास्क लावणे तसेच हातामोजांचा वापर करणे अनिवार्य आहे. वापरण्यात आलेल्या मास्क तसेच हातमोजांची योग्यप्रमाणे विल्हेवाट लावण्यात यावी.

प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्रीफार्म मध्ये इतर कुठलेही पशु-पक्षी येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्रीफार्म मधील पक्षांसंबंधीच्या आवश्यक त्या सर्व नोंदी अद्यावत व व्यवस्थीत ठेवण्यात याव्यात, तसेच परिसरामध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी खबरदारीचे उपाय व सर्वेक्षणाचे काम त्वरीत सुरु करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेशात नमूद केले आहे.

Tags: bird flu Alert Zone akola
Previous Post

यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मिळणार आणखी एक संधी

Next Post

माजी सैनिकाकरीता आरबीआय बॅकेत सुरक्षा गार्ड पदभरती

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
भारतीय रेल्वेमध्ये १ लाख ४० हजार जागांसाठी मेगा महाभरती; दहावी बारावी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

माजी सैनिकाकरीता आरबीआय बॅकेत सुरक्षा गार्ड पदभरती

पातूर शहरात बेरोजगार युवक युवतींसाठी मैदानी, व लेखी सराव प्रशिक्षणाचे आयोजन,द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचा उपक्रम

पातूर शहरात बेरोजगार युवक युवतींसाठी मैदानी, व लेखी सराव प्रशिक्षणाचे आयोजन,द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचा उपक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.