• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

“सर मला खूप आवडतात, मी सरांसोबत लग्नासाठी पळून जात आहे”,चिठ्ठी लिहून सातवीतील मुलीचे शिक्षकाबरोबर पलायन

Team by Team
January 28, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
83 1
0
“सर मला खूप आवडतात, मी सरांसोबत लग्नासाठी पळून जात आहे”,चिठ्ठी लिहून सातवीतील मुलीचे शिक्षकाबरोबर पलायन
20
SHARES
598
VIEWS
FBWhatsappTelegram

नाशिक : “मला सर खूप आवडतात मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे, अशी चिठ्ठी अल्पवयीन मुलगी आपल्या खोलीत ठेवून घरातून शिक्षकाबरोबर पळून गेल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या निफाड तालूक्यातील देवपूर येथे घडली आहे.

निफाडच्या देवपूर येथील मोठ्या कुटुंबातील ही मुलगी कुंदेवाडी येथे सातवीच्या वर्गात शिकत होती. इयता दुसरी पासून ती खाजगी शिकवणीसाठी शिक्षक पंकज श्याम साळवे या 23 वर्षीय सरांकडे जात होती. दोन दिवसापूर्वी सदरची अल्पवयीन असलेल्या या मुलीने आपल्या हस्त अक्षरात “सर मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे”,अशी चिठ्ठी लिहून ती घरातून निघून गेली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मुलीने लिहिलेली चिठ्ठी घरात सापडल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला. तातडीने सर्वांनी तिचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती कुठेच सापडली नाही. त्याच वेळी शिक्षक पंकज साळवे यांच्या घरी कुटुंबीय खात्री करण्यासाठी गेले असता त्यांच्या घराला कुलूप आढळल्याने, मुलीच्या कुटुंबाने तातडीने निफाड पोलिस स्टेशन गाठले.

मुलीच्या आईने शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असून शिक्षक साळवे हा एका शाळेत हंगामी शिक्षक म्हणून काम करतोय. तर देवपूर परिसरात दोन-तीन ठिकाणी क्लासेस घेण्याचे काम करतो. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पंकज साळवे याच्या गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती निफाडचे पोलिस उपअधिक्षक सोमनाथ तांबे यांनी दिली आहे.

सदरच्या शिक्षकाने मुलीबरोबर प्रेम संबंध निर्माण करुन तो त्यामुलीला घेऊन गेला. मुलगी अल्पवयीन असल्याने त्या चिठ्ठीला फारसे महत्व नसल्याचं पोलिस अधिक्षकांच म्हणणे असून सदरच्या शिक्षकाचा निफाड पोलिस सध्या शोध घेत आहे.

Previous Post

कपडे न काढता शरीराला हात लावण्याची क्रिया म्हणजे लैंगिक शोषण नव्हे, नागपूर खंडपीठाच्या वादग्रस्त निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Next Post

ओढणीच्या झोपाळ्याचा फास लागून बालिकेचा मृत्यू

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
suicide

ओढणीच्या झोपाळ्याचा फास लागून बालिकेचा मृत्यू

Tractor Parade Violence : दिल्ली पोलिस अॅक्शन मोडमध्ये, शेतकरी नेत्यांना बजावल्या नोटिसा

Tractor Parade Violence : दिल्ली पोलिस अॅक्शन मोडमध्ये, शेतकरी नेत्यांना बजावल्या नोटिसा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.