अकोला (प्रतिनिधी)- वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश युवा जोडो अभियान अंतर्गत अकोला जिल्हयात १ लाख युवा नोंदणी अभियान अकोला महानगर युवा नोंदणी स्टॉल डाबकि रोड प्रभाग क्रमांक ९ येथे उभारण्यात आला. सुजातजी आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी युवा नोंदणी मोहीम प्रारंभ करण्यांत आली होती. या नोंदणी स्टॉल मध्ये लॅप टॉप आणि मोबाईल द्वारे युवकांची वंचित बहुजन युवा आघाडी आॅनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे.
वंचित बहुजन युवा आघाडी नोंदणी स्टॉल चे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांनी आणि युवतींनी वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ची हि व्यवस्था करण्यात आली आहे. नोंदणी स्टॉल चे नियोजन निरीक्षक अमित (पप्पू) मोरे यांनी केले असून नोंदणी स्टॉल उद्घाटन प्रसंगी वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,प्रतिभाताई अवचार जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, विजयजी तायडे, पुरुषोत्तमजी अहिर,मनोज शिरसाट, शरद इंगोले, संदिप क्षीरसागर,जय तायडे, सुरज दामोदर, रंजीत शिरसाट,सागर इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी नितीन खाडे, अमर वानखडे,मिलींद तेलगोटे,तुषार कांबळे, दादू लिंगोटे,संजय वाघ, लकी चर्हाटे, राजु तायडे,गौतम दंदि,पवन वानखडे राहुल वाघ, प्रदीप मोरे, आकाश मोरे,सुरज डोंगरदिवे, अजय मोरे, अत गवई,अतुल मोरे, रोहन मोरे, अमित चांदे,मिलिंद वानखडे, नरेंद्र मोरे, अशोक वाघ,सम्यक वानखडे, रोशन उंबकर, अक्षय मोरे, अनुप मोरे, सूरज मोरे, उमेश मोरे, विलास मोरे, सूरज खंडारे, रोहन मोरे, रोहित मोरे, शुभम मोरे सुनील मोरे, विकास राऊत, दादाराव इंगळे, अतुल मोरे, आश्विन डोंगरे, अंकुश सुरतने, आशिष मोरे. कुणाल वानखडे, इत्यादी युवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.