• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणेंसह राज्यातील पाचजणांना ‘पद्मश्री’

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणेंसह राज्यातील पाचजणांना ‘पद्मश्री’
33
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील सहा जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. साहित्याबद्दल नामदेव कांबळे यांना, कला क्षेत्रातील कार्याबद्दल परशूराम गंगावणे यांना, समाजसेवेबद्दल सिंधूताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांना, जसवंतीबाई पोपट यांना व्यापार, उद्योगासाठी (सर्व : महाराष्ट्र) पद्मश्री सन्मान जाहीर करण्यात आला आहे. तर उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल रजनीकांत श्रॉफ (महाराष्ट्र) यांना पद्मभुषण जाहीर झाला आहे.

माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनाही मरणोत्तर पद्मभुषण जाहीर करण्यात आला आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण हा नागरी सन्मान जाहीर करण्ंयात आला. त्यांच्या कार्यकाळात भारत-जपान द्विपक्षीय संबंध द‍ृढ झाले. विख्यात गायक एस. पी. बालासुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभुषण जाहीर झाला आहे.

कर्नाटकातील डॉ. बेल्ले मोनप्पा हेगडे यांना वैद्यकीय, अमेरिकेतील नरिंदर सिंह कपानी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी, दिल्लीतील मौलाना वहीदुद्दीन खान यांना आध्यात्मासाठी, दिल्लीतील बी. बी. लाल यांना पुरातत्व क्षेत्रासाठी, ओडिशातील वालुकाशिल्पी सुदर्शन साहू यांना कलेसाठी पद्मविभुषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आला आहे. सात मान्यवरांना पद्मविभूषण, 10 पद्मभुषण तसेच 102 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
पद्मभूषणचे उर्वरित मानकरी असे : कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा (कला, केरळ), तरुण गोगोई (मरणोत्तर, सार्वजनिक जीवन, आसाम), चंद्रशेखर कांब्रा (साहित्य आणि शिक्षण, कर्नाटक), नृपेंद्र मिश्रा (सिव्हिल सर्व्हिस, उत्तर प्रदेश), केशुभाई पटेल (मरणोत्तर, सार्वजनिक क्षेत्र, गुजरात), कालबे सादिक (मरणोत्तर, आध्यात्म, उत्तर प्रदेश), तारलोचन सिंग, (सार्वजनिक क्षेत्र, हरियाणा).

Tags: पद्म पुरस्कार
Previous Post

अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

पिंपळगाव चांभारे येथील पोल्ट्री फार्म परिसर प्रतिबंध क्षेत्र घोषित

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
कोरोनामागोमाग देशावर ‘बर्ड फ्लू’चं संकट; ‘या’ राज्यांत सतर्कतेचा इशारा

पिंपळगाव चांभारे येथील पोल्ट्री फार्म परिसर प्रतिबंध क्षेत्र घोषित

पाथर्डी येथे प्रजासत्ताक दिनी भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न

पाथर्डी येथे प्रजासत्ताक दिनी भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.