• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पोलिसांनी मेट्रो चौकात शेतकरी मोर्चा अडवला, राज्यपालांच्या अनुपस्थितीवर शेतकरी नेत्यांची टीकेची झोड

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
पोलिसांनी मेट्रो चौकात शेतकरी मोर्चा अडवला, राज्यपालांच्या अनुपस्थितीवर शेतकरी नेत्यांची टीकेची झोड
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई :  केंद्राने केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मागील दोन महिन्यांपासून आंदोलन छेडलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने जमा झाले आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांनीही पाठिंबा दिलेला आहे. शेतकरी मोर्चा राजभवनाकडे जात असताना मेट्रो चौकात पोलिसांनी मोर्चा थांबविला आहे. त्यामुळे भाई जगताप, मेधा पाटकर, सचिन सावंत, नसीम खान, अशोक ढवळे, अशा २३ जणांचे शिष्टमंडळ पोलिस व्हॅनमधून राजभवनाकडे रवाना होत आहे.

आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी राज्यपालांच्या अनुपस्थितीवर टिकेची झोड उठवली आहे.  “राज्यपाल जोपर्यंत आम्हाला वेळ देत नाहीत, तोपर्यंत आम्ही चौकात ठिय्या मांडून राहणार आहे”, अशी आक्रमक भूमिका शेतकरी नेते अजित नवले यांनी मांडली आहे. “भगतसिंग कोश्यारी हे पळपुटे राज्यपाल आहेत”, असे मत काॅंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी व्यक्त केले. सचिन सांवत म्हणाले की, “हा काळा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी मोर्चा मागे हटणार नाही. जो बोले सो निहाल, या घोषणेसोबत हर हर महादेव म्हणत महाराष्ट्राचा शेतकरी असणार आहे”, अशी प्रतिक्रिया काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली. अजित नवले म्हणाले की, “राज्यपाल पळून गेले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर भाजपने गद्दारी केलेली आहे. राज्यपाल नसल्यामुळे आम्ही राजभवनावर जाणार नाही”, नवले यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे.

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. हा मोर्चा शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: नवीन कृषी कायद्या
Previous Post

‘शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री’ केंद्राचे सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण

अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.