• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सावरा वासियांना शिवचरित्रकार ह भ प ज्ञानेश्वरी शेटे यांनी केले मंत्रमुग्ध

Team by Team
January 23, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
सावरा वासियांना शिवचरित्रकार ह भ प ज्ञानेश्वरी शेटे यांनी केले मंत्रमुग्ध
33
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

सावरा- अकोट तालुक्यातील ग्राम सावरा येथे स्थानिक गाडगे महाराज संस्थान येथे दि 22/1/20 ला शिवचरीत्रकार बालकीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वरी दिदी शेटे वय १० वर्ष यांनी सावरा वासियांना कीर्तनातुन मंत्र मुग्ध केले .थडंगार गारवा वातावरणातही सर्व सावरा परीसतील श्रोते गण सदर कीर्तनाचा आस्वाद घेऊन या बालकीर्तनकाराचे भरभरुन कौतुक केले विशेषता कीर्तनाच्या पुर्वीच श्रोत्यांना या कीर्तनाची ओढ लागली होती हे विशेष सदर गाडगे महाराज संस्थान कीत्येक वर्षापासुन भागवत सप्ताह ची परम्परा आविरत पणे चालु आहे या वर्षी सुध्दा ह भ प श्रीमान गजानन महाराज गहले देऊळगांव यांच्या पावन सुमधुर वाणीतुन भागवत कथेचा प्रारंभ झाला.

बालकीर्तनकार कु ज्ञानेश्वरी शेटे यांच्या संपुर्ण कीर्तनाचा सावरा मंचनपुर व परीसरातील जनतेने पुर्ण लाभ घेतला संपुर्ण सभा मंडम गच्च भरूण गेला होता कधी कधी या कीर्तनातुन महिला व पुरुषांना या बालकीर्तना भरभरून हसु आणले या प्रसंगी कीर्तनातील संचातील मंडळीनी भरभरून साथ दिली .या वेळी संस्थान चे अध्यक्ष व सर्व संचालक यांनी शेवटी कु शेटे यांचा यथोचित गौरव केला या प्रसगी बहुसंख्य ग्रामस्थायी उपस्थीती होती

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: गाडगे महाराज संस्थान
Previous Post

नियम न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर शहर वाहतूक शाखेचा कारवाईचा धडाका;पहिल्याच दिवशी ४० ऑटो केले कार्यालयात जमा

Next Post

पातूरात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र संपर्क व निधी समर्पण अभियान कार्यालयाचे उद्घाटन

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
पातूरात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र संपर्क व निधी समर्पण अभियान कार्यालयाचे उद्घाटन

पातूरात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र संपर्क व निधी समर्पण अभियान कार्यालयाचे उद्घाटन

बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

अकोला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर २० वर्षीय युवकास ट्रकने चिरडले.

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.