• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकिंग- तेल्हारा येथील ५७ वर्षीय शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

City Reporter by City Reporter
January 20, 2021
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 0
0
ब्रेकिंग- तेल्हारा येथील ५७ वर्षीय शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या
12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- आज सकाळी शहरातील एका ५७ वर्षीय इसमाने स्वताच्या शेतात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

शहरातील मिलिंद नगर येथील ५७ वर्षीय भीमराव तुळशीराम तायडे यांच्याकडे जेमतेम चार एकर शेती असून कर्ज काढून शेतीला पैसा लावला मात्र यावेळी निसर्गाच्या लहरीपणा मुळे हातचे पिक गेले त्यात बँकेचे कर्ज आणि नापिकी मुळे विवंचनेत पडलेल्या भीमराव तायडे यांनी आपल्या स्वतच्या शेतात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी दहा वाजता उघडकीस आली.याबाबत तेल्हारा पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला असून मृतक यांच्यामागे पत्नी दोन मुले,३मुलि;असा बराच आप्तपरिवार आहे.पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहे

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Previous Post

विवाहित महिलेसोबत परपुरुषाचे राहणे म्हणजे लिव्ह इन नाही, तो गुन्हा : उच्च न्यायालय

Next Post

अकोल्यात रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत ऑटो चालकांचे मार्गदर्शन शिबिर व सत्कार संपन्न

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
अकोल्यात रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत ऑटो चालकांचे मार्गदर्शन शिबिर व सत्कार संपन्न

अकोल्यात रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत ऑटो चालकांचे मार्गदर्शन शिबिर व सत्कार संपन्न

महाराष्ट्र पोलिस दलासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण..! आयपीएस कृष्णप्रकाश यांना ‘आयर्न मॅन किताब’

महाराष्ट्र पोलिस दलासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण..! आयपीएस कृष्णप्रकाश यांना 'आयर्न मॅन किताब'

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.